About us

नमस्कार मित्रांनो,

महाराष्ट्राच्या महाजत्रेमध्ये मी सुमेध हरिश्चंद्र आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे.महाजत्रा (mahajatra.com) महाराष्ट्रभूमीवरील मराठी माणसांसाठी तयार करण्यात आलेले एक webportal/website आहे.

मित्रांनो mahajatra.com मध्ये तुमच्या रोजच्या जीवनातील प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलेला आहे. या website मध्ये विविध विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही एक multiniche website/webportal आहे.

मी व माझी महाजत्रेची टीम या दैनंदिन जीवनात तुमच्या उपयोगी पडनारे विविध विषय (topics) जसे की टेकनॉलॉजि, कॉम्प्युटर्स, इंटरनेट, पर्सनल फायनान्स, (stock/mutual fund/sip/etf),क्रिप्टोकरेंसी,बँकिंग, इन्शुरन्स, टॅक्स, कोट्स, सुविचार, उखाणे, ब्लॉगिंग(blogging), डिजिटल मार्केटिंग (digital मार्केटिंग),व्यवसाय (business), हेल्थ, योगा, फूड, कथा, कविता, महाराष्ट्रातील सरकारी योजना,सण व उत्सव तसेच सामाजिक/आर्थिक/राजकीय/ जीवनातील नेतेमंडळी, आणि महाराष्ट्राचा इतिहास, किल्ले, महाराष्ट्रातील संत, थोर समाजसुधारक, आणि मानवी जीवनाला कलाटणी देणारे महापुरुष आणि इतर यांची माहिती देण्यात आलेली आहे.

याचबरोबर तुमच्या ज्ञानात भर पडेल व त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही तुमचे प्रश्न सोडवू शकाल अशी ज्ञानवर्धक माहिती देण्याचा प्रयत्न mahajatra.com तर्फे करण्यात आलेला आहे.

तुमच्या पाठिंब्यावरच मी हा शिवधनुष्य उचललेला आहे. मला खात्री आहे तुम्हाला या वेबसाईट वरील माहिती नक्की आवडेल. तेव्हा मित्रांनो (what are you waiting for) तुम्ही mahajatra.com या webportal/website भेट देऊन आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या.