डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा | Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

bhim jayanti quotes

मी अशा धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जय भीम

माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जय भीम

जेथे एकता तेथेच सुरक्षितता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जय भीम

अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जय भीम

आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जय भीम
bhim jayanti quotes

बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवशाली जीवनावर माहिती

समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जो तो परिश्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर महत्पदाला चढतो

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणूस धर्माकरिता नाही. धर्म माणसाकरिता आहे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणसाला दारिद्र्याची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
bhim jayanti quotes
 • बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सेवा जवळून, आदर आतून आणि ज्ञान आतून असावे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुतीवर विश्वास ठेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणादायक स्फूर्तिदायक माहिती

jai bhim
 • शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शाळा हे सभ्य नागरीक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जे खरे आहे तेच बोलावे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार धन | Dr. Babasaheb Ambedkar Suvichar In Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Quotes

जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपल्याला कमीपणा येईल असा पोषख करू नका

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पुरुष नश्वर आहेत. कल्पना देखील आहेत. एखाद्या झाडाला जितके पाणी पिण्याची गरज आहे तितकी एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता असते. अन्यथा दोघेही मुरझुण मरतील.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Jai Bhim
 • आम्ही पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी आहे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आम्हाला हे स्वातंत्र्य का आहे? आम्हाला हे स्वातंत्र्य आहे जेणेकरून आम्ही आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुधारणा करू शकू जे आपल्या असमानतेने, भेदभावाने आणि आपल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असलेल्या इतर गोष्टींनी परिपूर्ण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भीम जयंती कोट्स मराठीमध्ये | Bhim Jayanti Quotes In Marathi

Jai Bhim

कोणत्याही समजाची उन्नती ही त्या समाजाच्या स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून असते

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शील, करूणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तिरस्कार माणसाचा नाश करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा!

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
jai bhim

लोक आणि त्यांचा धर्म सामाजिक मानकांनुसार; सामाजिक नैतिकतेच्या आधारे त्याची चाचणी केली पाहिजे. जर धर्म लोकांच्या हितासाठी आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक मानले जाणार नाहीत. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी ठेवतात. स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो.

– बाबासाहेब आंबेडकर


मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


दुसऱ्याच्या सुखदुखाःत भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर


तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
jai bhim

समता, स्वातंत्र्य आणि सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देवावर भरवसा ठेऊ नका. जे करायचे आहे ते मनगटाच्या जोरावर करा

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

धर्म हा जर कार्यवाहित राहायवचा असेल तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रत्येक पिढी हे नवे राष्ट्र घडवते

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
namo buddhay

बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात, पण अहंकारच्या राशी प्रेमाने वितळतात

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बुद्ध हेच खरे विचारवंत होते, त्यांच्यासारखा थोर विचारवंत. अजूनपर्यंत जगात झालाच नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पती – पत्नीमधील नाते हे मित्राप्रमाणे असायला हवे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आंबेडकर जयंती स्टेटस मराठीमध्ये | Ambedkar Jayanti Status In Marathi

Human rights
 • अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती वा स्वास्थ्यापेक्षा अधिक असते

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Thought of babasaheb
 • मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा द्वेष करण्याइतकी स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहण्याची पद्धती

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वाचाल तर वाचाल

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Jai Bhim

शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांझ ठरतील

Tought of Babasaheb

विज्ञान आणि धर्म या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्व आहे की, धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शंका काढण्यास देखील ज्ञान लागते

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शक्तीचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा – डॉ. आंबेडकर

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय आहोत ही भूमिका घ्यावी

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Thought of babasaheb
 • तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्त्री जात समाजाचा अलंकार आहे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

साऱ्या देशाला एकाच भाषेत बोलायला शिकवा, मग बघा काय चमत्कार घडतो ते

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हिंसा ही वाईट गोष्ट आहे. पण गुलामी ही त्याहीपेक्षा वाईट गोष्ट आहे

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसामाणसांत भेद मानणारी संस्कृती

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब जयंतीच्या शुभेच्छा | Dr. Babasaheb (Bhim) Jayanti Wishes In Marathi

Bhim Jayanti subhecha
१४ एप्रिल १८९१ ला
सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ.
सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

जगातला एकमेव व्यक्ती,
ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता,
आपल्या लेखणीच्या बळावर,
सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,
अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली..
अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,
जगात भारताची मान आदराने उंचावणारे
विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव,
जगातील आदर्श राज्यघटनाकार,
भारतरत्न,डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
यांच्या १३१ जयंती उत्सवानिमित्त,
सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
व मानाचा जयभीम..!!जयंती मेसेज

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी,
आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले,
अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न,
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!

होय, जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थ्यांची” जयंती आहे.

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता… अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाही तर तर जगात एक होता….!
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!

Bhim Jayanti wishesh
कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली..
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे,
पाणी आग विझवते..
पण माझ्या भिमाने तर,
पाण्यालाच आग लावली..
जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.

14 April bhim jayanti Wishesh
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

निळ्या रक्ताची धमक बघ,
स्वाभिमानाची आग आहे..
घाबरू नकोस कुणाच्या बापाला,
तु भीमाचा वाघ आहेस…
जय भीम

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
असा तो माझा भीमराव ,
माझे शत शत नमन त्याचे चरणी…
जय भीम!

Babasaheb jayanti wisesh
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला.

सजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची

होय, ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.

दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.

डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
अशा महामानवाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मेसेज | Dr Bhim Jayanti Messages In Marathi

bhim jayanti message
 • जर मला असं समजेल की संविधानाचा दुरुउपयोग होतोय तर सर्वात आधी त्याला मी जाळेन .- Dr. B.R. Ambedkar
 • जीवन लांब नाही तर महान असायला हवे. – Dr. B.R. Ambedkar
 • एक सुरक्षित सेना सुरक्षित सीमेपेक्षा कधीही योग्य. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! – Dr. B.R. Ambedkar
 • जर मला असं समजेल की संविधानाचा दुरुउपयोग होतोय तर सर्वात आधी त्याला मी जाळेन. – Dr. B.R. Ambedkar
 • ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! – Dr. B.R. Ambedkar
 • तुम्ही सूर्यासारखे स्वयंप्रकाशित व्हा. पृथ्वीसारखे परप्रकाशित होऊ नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या थोर विचारावर नक्की चाला. – Dr. B.R. Ambedkar
Bhim Jayanti message
 • द्वेषाला सहानुभूतीने आणि निष्कपटाने जिंका – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Bhim jayanti message
 • करूणेशिवाय विद्या बाळगणारा हा कसाई असतो– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • ग्रंथ हेच गुरू – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे. -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त घेऊ शिक्षणाचा वसा. चालवू शिक्षणाचा वारसा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे

चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Leave a Comment