बाळासाहेब ठाकरे यांचे विचार

Balasaheb Thakre Quotes In Marathi
Balasaheb Thakre Quotes In Marathi

Balasaheb Thakre Quotes In Marathi – बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त राजकीय व्यक्तिमत्व म्हटलं तर अतिशयोक्यी होणार नाही. बाळासाहेब हे शिवसैनिकांसाठी जणू दैवतच त्यांचा शब्द हा त्यांच्यासाठी आदेशच असायचा. तर मराठी जनमाणसांवर त्यांच्या विचारांचा दांडगा प्रभाव होता. बाळासाहेब हे लोकांना आपल्यासारखेच वाटायचे त्यांचा राहणीमान,वागणे, भाषण यामुळे ते लोकांमध्ये फार लोकप्रिय होते. बाळासाहेब नेहमी मराठी लोकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी कार्य करायचे त्यासाठी त्यांनी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली त्याचबरोबर मराठी लोकांच्या आवाजासाठी मार्मिक साप्ताहिक सुरु केले नंतर त्यांनी त्यांच्या राजकीय भूमिका सामना या वृत्तपत्रातून मांडायला सुरुवात केली.

सुरुवातीला बाळासाहेब मराठी लोकांच्या भूमिका मांडायचे नंतर १९९० च्या दशकानंतर ते हिंदुत्ववादी विचारांकडे वळले व भाजपा सोबत महाराष्ट्रामध्ये युतीची स्थापना केली. बाळासाहेबांच्या हिटलर आणि मुसलमान यांच्यावर केलेल्या भाष्यामुळे ते चर्चेत राहिले. ते बिहारी लोकांना कँसर म्हणत असत हे त्यांचे विधान देशामध्ये वादग्रस्थ ठरले. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर निवडणुकूची व मतदानाची बंदी घातली.

हे सर्व असूनही बाळासाहेब हे शिवसैनिकांसाठी दैवतच ते त्यांच्या गळ्याचा ताईत होते. शिवसैनिकांनी आणि लोकांनी त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला सुरुवात केली ते आजवर लोक त्यांना हिंदूंच्या हृदयाचा खरा सम्राट म्हणतात.

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण बाळासाहेबांचे विचार पाहणार आहोत, तर चाला मग सुरुवात करूया

Balasaheb Thakre Quotes In Marathi

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार

तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही.


Balasaheb Thakre Quotes In Marathi
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार

उघड्या कानांनी ऐका
हिंदू धर्माच्या श्रद्धेवर
कधीही बोट उचलू नका


Balasaheb Thakre Quotes In Marathi
बाळासाहेबांचे ज्वलंत विचार

मला जे देश हिताचे असेल ते मी करत राहणार मला खटल्यांची पर्वा नाही.


Quotes Of Bal Thakre In Marathi
बाळासाहेबांचे वंदनीय विचार

गर्दीने कितीही आवाज केला तरी
भारताची वंदना थांबणार नाही
जोपर्यंत शरीरात रक्त आहे
तोपर्यंत कपाळावर भगवा राहील.


Balasaheb Thakre Quotes In Marathi
Balasaheb thackeray Inspirational Thought

जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही.


bal thackre thought for Sachin Tendulkar
बाळासाहेबांचे सचिन तेंडुलकर विषयी विचार

भारतातील शंभर कोटी लोकांनी यापूर्वीच सचिनला भारतरत्न म्हणून गौरविले आहे.


वाचा – बाळासाहेब ठाकरे यांचे जीवनचरित्र

Balasaheb Tackckeray Thought In Marathi

बाळासाहेबांचे शिवसैनिकांना आदेश
बाळासाहेबांचे शिवसैनिकांना आदेश

पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवायला माझ्या आदेशाची वाट पाहू नका.


Balasaheb Thackeray Thought In Marathi
Balasaheb Thackeray Thought In Marathi

सिंह कधीही निवडणूक लढवत नाही
तर तो त्याच्या सामर्थ्याने राज्य करतो


बाळासाहेबांचे विचार मराठी
बाळासाहेबांचे विचार मराठी

माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.


Balasaheb Thackeray Motivational Quotes In Marathi

Bal Thackeray Motivational Quotes In Marathi
Balasaheb Thakre Motivational Quotes In Marathi

या तरुणांमध्ये जर देशाभिमान भिनवायचा
नसेल तर मग कशात भिनवायचा ?
म्युनिसिपाल्टीच्या नळात ?.


बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईसाठी विचार
बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईसाठी विचार

मुंबई आपली आहे आपली, इकडे आवाजही आपलाच हवा


बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसांच्या एकीसाठी विनंती
बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसांच्या एकीसाठी विनंती

एकजुटीने राहा .
जाती आणि वाद गाडून
मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा.
तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल.


बाळासाहेबांचे स्फूर्ती देणारे विचार
बाळासाहेबांचे स्फूर्ती देणारे विचार

वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे नका होऊ.


Balasaheb Thackre Quotes Image In Marathi

Balasaheb Thackre Quotes Image In Marathi
Bal Thackeray Quotes Image In Marathi

तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा
पण न्याय मिळालाच पाहिजे.


Balasaheb Kranrikari Vichar
Balasaheb Kranrikari Vichar

मराठी हा सन्मान आहे .
मराठीला “व्हाय” विचारणाऱ्याला त्याची
माय आणि बाप दाखविलाच पाहिजे


बाळासाहेबांचे तरुणांसाठी विचार
बाळासाहेबांचे तरुणांसाठी विचार

नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा बाळगा.


Maharashtracha Vagh balasaheb
महाराष्ट्राचा वाघ बाळासाहेब

सर्कशीतले वाघ खूपच असतील
जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब


balasaheb Thought Marathi
Balasaheb Thought Marathi
Mumbaikar Balasaheb
मुंबईकर बाळासाहेब

बाळ केशव ठाकरे प्रेरणादायक विचार

बाळ केशव ठाकरे प्रेरणादायक विचार
बाळासाहेब प्रेरणादायक विचार

शिवसेना नसती तर मराठी माणूस
कुठच्या कुठे फेकला गेला असता.
मुंबईच नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे
महाराष्ट्राला देखील कुणी हलवू शकत नाही


बाळासाहेब ठाकरे प्रेरणादायक विचार
बाळासाहेब ठाकरे प्रेरणादायक विचार

आत्मबळ असेल तर ज्योतिषाकडे जाऊ नकोस…
हात दाखवू नकोस.. निराळ्या पद्धतीने दाखव
आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, मरण नाही


Vandaniy bal Thackeray Quotes Marathi
Vandaniy bal Thackeray Quotes Marathi

सत्ता हाती नसतानाही दिल्ली पर्यंत दबदबा होता…
पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता…
हिंदूसम्राट शिवसेनाप्रमुख…
वंदनीय बाळासाहेब ठाकरे


Ba; Thackeray Jahal Quotes Marathi
बाळासाहेबांचे जहाल विचार

भारतात बहुसंख्य हिंदू असताना ..
हिंदू राष्ट्र जहाल करण्याची परवानगी कशाला मागता?
उद्यापासून हे राष्ट्र हिंदू असल्याचे संबोधण्यास सुरुवात करा


फक्त एकच साहेब बाळासाहेब
फक्त एकच साहेब बाळासाहेब

स्वतःला सम्राट म्हणवून घेणारे खूप असतील
पण हिंदू लोकांच्या हृदयाचा सम्राट फक्त एकच
बाळासाहेब


Inspirational Thought Of Balasaheb Marathi

महाराष्ट्राचा वाघ बाळासाहेब
महाराष्ट्राचा वाघ बाळासाहेब

हौसे, नौसे, गवसे खूप असतील बाळ
नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब


बाळासाहेबांना मनाचा मुजरा
बाळासाहेबांना मनाचा मुजरा

पदासाठी दिल्लीची लाचारी करणारे पुष्कळ आहेत
पण दिल्लीश्वरांना सत्तेसाठी मातोश्रीवर मुजरा करण्यासाठी
लावणारे बाळासाहेब महाराष्ट्राने पाहिले आहे.


हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे

जगात गाजावाजा, हिंदूंच्या हृदयाचा राजा
फक्त एकच बाळासाहेब ठाकरे.


शिवसैनिकांचा विठ्ठल बाळासाहेब
शिवसैनिकांचा विठ्ठल बाळासाहेब

पंढरपुरात वारकऱ्यांचा विठ्ठल उभा विठेवरी
मुंबईत शिवसैनिकांचा विठ्ठल असतो मातोश्रीवरी


शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे विचार
शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे विचार

केशवरावांचे नंदन, रमाबाईंचे सूत
ज्याने शिवसेना निर्माण करून
मराठी लोकांचा आवाज विधिमंडळात भिनवला
अश्या त्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना
विनम्र अभिवादन


मुंबईची जाण बाळासाहेब
मुंबईची जाण बाळासाहेब

लोकांची जाण मुंबई आहे पण
मुंबईची जाण बाळासाहेब ठाकरे आहेत


Balasaheb Thakre Jayanti quotes In Marathi
बाळासाहेबांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

लोकहो, महाराष्ट्राशी नाद करायचा नाही
कारण महाराष्ट्राचा वाघ बाळासाहेब ठाकरे आहेत
लक्षात असुद्या आज महाराष्ट्राच्या वाघाची जयंती आहे
तेव्हा नाद करायचा नाय,
सर्व शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या जयंती निमित्त
हार्दिक शुभेच्छा


शिवसेनेचा वाघ बाळासाहेब ठाकरे
शिवसेनेचा वाघ बाळासाहेब ठाकरे

शिवसेनेची स्थापना करून
ज्याने मराठी माणसाचा स्वाभिमान जागविला
जाती पातीला मूठ-माती देऊन
मराठी लोकांमध्ये एकीचा बाणा जागविला
अश्या त्या महापुरुषास विनम्र अभिवादन
बाळासाहेबांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा

तर आजच्या पोस्टमध्ये आपण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, बाळ ठाकरे जयंती कोट्स मराठीमध्ये जाणून घेतलेले आहे, मला खात्री आहे की तुम्हाला बाळ ठाकरे जयंती विचार मिळाले असतील. तुमच्या जवळ बाळासाहेबांविषयी माहिती असेल तर आम्हाला कंमेंट द्वारे कळवा आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सोसिअल माध्यमातून ( Facebook, Twitter, Whatsapp, Instagram) Share करायला विसरू नका . या पोस्ट ला Like करून आपच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या

Written By – Mahajatra Team

Balasaheb Thakre Thought Quotes In Marathi

Marathi Thought Quotes of Balasaheb Thakre

Leave a Comment