वट पौर्णिमा शुभेच्छा | Vat purnima wishes In marathi

Vat Purnima wishes in Marathi 2023 – वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. यंदा २४ जून रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी पती-पत्नी, प्रेमी जोडपं, प्रियकर-प्रेयसी, मित्र, एकमेकांना वट पौर्णिमा शुभेच्छा सोसिअल माध्यमातून पाठवत असतात. या लेखात आम्ही वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (wishes) दिलेले आहेत.

Vat Purnima wishes in Marathi | वट पौर्णिमा शुभेच्छा

Vat Purnima wishes in Marathi
Vat pournima wishes In marathi

सण सौभाग्याचा, सण अतुट बंधाचा
वटपौर्णिमेच्या या पवित्र दिनी पूर्ण
होवोत तुमच्या सार्‍या आशा-आकांक्षा
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा


लग्नाच्या पवित्र बंधात बांधली गेली तुमची साताजन्माची गाठ
अधीच आनंदात राहो तुमची सुख-दु:खात कायम साथ
वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा


सत्यवान-सावित्री प्रमाणे
तुमची जोडी देखील
साताजन्मी अबाधित रहावी
हीच आमची सदिच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला
पुढले सातही जन्म तुझाच सहवास मिळो मला
वटसावित्री हार्दिक शुभेच्छा


वाचा :- बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश मराठीमध्ये

वटपौर्णिमेच्या सुंदर शुभेच्छा | Happy vat savitri quotes in marathi

Happy vat savitri quotes in marathi
वटपौर्णिमेच्या सुंदर शुभेच्छा

मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन,
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


विचार आधुनिक आपले जरी,
श्रद्धा देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे
करूया वटपौर्णिमा साजरी
मराठीतून खास वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो पती – पत्नीची दृढ साथ …वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा


वटपौर्णिमेला सुवासिनी पूजतात वड
सावित्रीच्या आठवणीने होते अंतःकरण जड…वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौर्णिमेची!

happy vat pournima

वाचा – वट पौर्णिमा व्रताचे (वट सावित्री व्रत) महत्व आणि पूजा विधी पद्धती – Vat Purnima Information In Marathi

वाचा :- महाराष्ट्र दिनाच्या (१ मे) हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये

नवऱ्यासाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Vat Purnima wishes in Marathi for Husband

नवऱ्यासाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
vat pournima quotes in marathi for Husband

खाण्यापिण्याशिवाय उपवास करणे
ही प्रेमाची अटूट व्याख्या आहे,
आपण दोघे प्रेमात राहूया,
ही माझ्या मनाची एकमेव आशा आहे.
वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा


वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य
मिळो तुम्हाला
जन्मोजन्मी असाच तुमचा
सहवास लाभो मला
वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


आनंद आणि दु: खात, आपण
प्रत्येक क्षण एकमेकाबरोबर एकत्र राहू,
एक जन्म नव्हे तर सात जन्म,
आपण पती-पत्नी राहू.
वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा


प्रत्येक क्षणा क्षणाला,
आपल्या संसाराची गोडी वाढत राहो,
आपल्या जन्मोजन्मीचा प्रत्येक क्षण,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा,
भरभराटीचा जावो.
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा


सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधुनी जन्मोजन्मीचे बंधन
करते सातजन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या शुभेच्छादोन क्षणाचे भांडण
सात जन्माचे बंधन
लाभून तुमची साथ झाले मी पावन
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन

best wishes for vat savitri pournima

नाती जन्मोजन्मीची, दिली
परमेश्वराने जुळवून
दोघांच्या प्रेमाला देते रेशीम
धाग्यात वटवृक्षात गुंफुण.
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा


सण आहे सौभाग्यचा, बंध आहे अतूट नात्याचा
या शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमा सणाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा


आपल्या प्रेमाला वटवृक्षासारखी
पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे
आणि
आयुष्य तुम्हाला वटवृक्षासारखच दीर्घ लागु दे.
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


पतीच्या दिर्घायुष्यासाठी पाळते
निष्ठेचे बंधन
सात जन्माच्या सोबतीसाठी
आयुष्याचे समर्पण
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा


बायकोसाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Vat Purnima Message in Marathi for wife

बायकोसाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
vat pournima quotes in marathi for wife

तुझ्या येण्यामुळे मी पूर्ण झालो
तुझ्या प्रेमामुळे मी बहरत गेलो
वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या सौभाग्यवतीला वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा


वटसावित्रीच्या पूजेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!


सण आला वटपौर्णिमेचा, सण आला सौभाग्याचा. करा पूजा प्रार्थना आणि मागा पतीच्या आरोग्याची सुरक्षा


वटसावित्रीच्या अर्थात वटपौर्णिमेच्या पवित्र सणासाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा!


सावित्री – सत्यवानासारखीच आपली जोडी कायम राहावी हीच सदिच्छा! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


Vat Purnima Quotes Status | Vat Savitri Whatsapp Status

Vat Purnima Quotes Status
vat pournima quotes status

सुख – दुःखात कायम सोबत राहू, एकच नाहीतर सात जन्मात एकमेकांचे होऊ – वटपौर्णिमेच्या शुभेच्छा


जसे सावित्रीने व्रत केले तसे आपलेही व्रत पूर्ण होवो…वटसावित्रीच्या शुभेच्छा


सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी| तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्| अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते | अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि || वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।


नाही केवळ सजण्याधजण्याचा हा सण…जन्मोजन्मीची आहे गाठ
वटपौर्णिमेच्या सणाचा आहे काही वेगळाच थाट…शुभेच्छा!


वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!


प्रेमळ वटपौर्णिमा उखाणे | Vat Purnima Ukhane In Marathi

वटपौर्णिमा उखाणे (Vat Purnima Ukhane In Marathi)
वटपौर्णिमा उखाणे

मंगळसूत्र करून देते आठवण दिलेल्या वचनांची, पाळेन मी सात जन्म आणि देईन तुला साथ……….वटपौर्णिमेच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा!


सात जन्माची साथ, हाती तुझा हात…………वटसावित्रीच्या शुभेच्छा!


कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या, धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य……..वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा! हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!


मोठ्यांचा आशीर्वाद, पतीचे प्रेम, सर्वांच्या शुभेच्छा लाभू द्या! वटसावित्रीच्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा!


सण हा सौभाग्याचा, सुखाचा आणि भाग्याचा……..वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


तुझ्याशिवाय आयुष्य जगणं सहनच होऊ शकत नाही. तुला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!


वडाप्रमाणे तुझं आयुष्य असो आणि तुझं सुख असचं वडाच्या फांद्याप्रमाणे पसरत जावो………

happy vat pournima

वटपौर्णिमेचा दिवस हा खास……..लागून राहिली आहे साता जन्माची आस!

happy vat pournima

कायम राहो तुझी अशीच साथ, दीर्घायुष्य लाभो खास! वटपौर्णिमेच्या शुभेच्छा


मित्रांनो तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या हा लेख आवडला असेल.तर आपल्या प्रियजनांना share करा.व आपल्या प्रतिक्रिया कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पाठवा. त्याचबरोबर आपले आशीर्वाद आणि प्रेम मला व महाजत्रेच्या टीमला देत राहा. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल

Leave a Comment