दहीहंडीच्या तमाम महाराष्ट्र वासियांना हार्दिक शुभेच्छा – Dahi Handi Shubhecha In Marathi

Dahi Handi Wishes In marathi २०२३ – भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. हा कान्हाच्या लहान मुलांच्या करमणुकीचा उत्सव मानला जातो. जन्माष्टमी हा कान्हाचा वाढदिवस साजरा करण्याचा सण आहे, तर दहीहंडी हा त्याच्या लहान मुलांच्या करमणुकीची झांकी दाखवण्याचा सण आहे. दहीहंडी हा सण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये साजरा केला जातो, परंतु तो देशाच्या इतर भागातही उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी लहान मुले आणि तरुण मंडळी गोविंदा बनून दहीहंडी साजरी करतात. दही आणि लोणीने भरलेल्या मटक्या चौकाचौकात टांगल्या जातात, गोविंदा मानवी पिरॅमिड बनवतात आणि एकमेकांवर चढून भांडे फोडतात. श्रीकृष्ण जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी दहीहंडीचे आयोजन मोठ्या थाटामाटात केले जाते. मात्र, कोरोनाची लाट पाहता महाराष्ट्रात या सणावर मागील दोन वर्षे बंदी असल्याचे दिसून आले. मात्र या वर्षी २०२३ ला दहीहंडी साजरी करण्यास सरकारची कोणतीही बंदी नाही. तेव्हा तुम्ही या वर्षी दहीहंडी चा थरार बघू शकता.

मित्रांनो कोरोना पूर्णपणे काही संपलेला नाही तेव्हा बाहेर दही हंडी साजरी करतांना कोरोनाचे नियम पाळा. त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून या दहीहंडीच्या मराठी शुभेच्छा, Whatsapp,Facebook,Instagram, ट्विटर च्या माध्यमातून तुमच्या प्रियजनांना पाठवून दहीहंडी साजरी करू शकता.

वाचा – Janmashtami Wishes In Marathi (जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा)

Dahi Handi Wishes In Marathi

Dahi Handi Quotes In Marathi
Dahi Handi Quotes In Marathi

मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!


जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात
” हे तुला कधीच जमणार नाही ।”
आंम्ही उंचावरून कोसळतो ते
फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी
हाथी घोडा पालखी जय कन्हया लाल कि!

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!


Dahi Handi Quotes In Marathi

Dahihandi wishes Images In Marathi
Dahihandi wishes Images In Marathi

लय झाली दुनियादारी,
खूप बघितली लय भारी आता
फक्त आणि फक्त
करायची दहीहंडीचा तयारी.


हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा…

गोपाळकाल्याच्या शुभेच्छा


दहीहंडी सणाची संपूर्ण माहिती मराठीमध्ये वाचा

जन्माष्टमी गोपाळकाला सणाची संपूर्ण माहिती मराठीमध्ये वाचा.

Dahi Handi Status In Marathi

Dahi Handi Status In Marathi
Dahi Handi Status In Marathi

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात नका करू नियमभंग..
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!


तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर


Best Wishes For Dahi handi

Best Wishes For Dahi handi In Marathi
Best Wishes For Dahi handi In Marathi

दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!


विसरुनी सारे मतभेद
लोभ- अहंकार सोडा रे
सर्वधर्मसमभाव जागवून
आपुलकीची दहीहंडी फोडा रे,
दहीहंडीच्या शुभेच्छा!


आला रे आला गोविंदा आला,
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण दही हंडीच्या शुभेच्छा, Dahi Handi Wishes In Marathi, Dahi Handi Quotes In Marathi. Dahi Handi Status In Marathi, Best Wishes For Dahi handi पाहिलं आहे. मला आशा आहे कि हि पोस्ट तुमच्या मनामध्ये दही हंडी निमित्त जोश निर्माण करेल. हितूम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते comment द्वारे कळवा. आणि तुम्हाला दहीहंडी विषयावर शुभेच्छा सुचवायचे असतील तर ते का;कळवा.

written by – Mahajatra Team

Leave a Comment