Ganesh Chaturthi Wishes In Marathi – गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Happy Ganesh Chaturthi Wishes :- श्रीगणेश हे सर्व देवांचे दैवत आहे. दरवर्षी गणपती भक्त गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सवाला सुरुवात होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक थाटामाटात बाप्पाची मूर्ती घरी आणतात. यासोबतच गणपतीचा पंडाल सजवला जातो, तिथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सव १० दिवस साजरा केला जातो. या १० दिवशी बाप्पाची धूम गल्ली मोहल्ल्यांमध्ये असते. गणेशाची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. यंदा गणेश चतुर्थी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने, तुम्ही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि प्रियजनांना पाठवून, आपण बाप्पाचा आशीर्वाद मिळवू शकता. गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही प्रियजनांना, जवळच्या मित्रांना व्हॉट्स ॲप-फेसबुकच्या माध्यमातून या खास शुभेच्छा पाठवू शकता.

Ganesh Chaturthi Quotes In Marathi

Ganesh Chaturthichya Shubecha
Ganesh Chaturthichya Shubecha

तुम्ही मनापासून जे मागाल ते तुम्हाला मिळेल
हा गणपतीचा दरबार आहे
देवांचे देव वक्रतुंड गणपती
आपल्या सर्व भक्तांवर प्रेम करतात.

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया

हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा..
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा..
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा..


मागच्या वर्षाचा अपूर्ण थाट होवो पूर्ण
बाप्पाच्या आगमनाने दुख दूर होवो


Happy Ganesh Chaturthi Wishes

Ganesh Chaturthi Best Wishes In Marathi

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते…

श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य वाढले.
अशीच कृपा सतत राहू दे…

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

“माझे गणराय…
येतील गणराज मुषकी बैसोनी,
स्वागत करुया तयांचे हसोनी,
आनंदे भरेल घर आणि सदन,
घरात येता प्रसन्न गजवदन,
देतील आशिर्वादा सेवून ते मोदका,
कळवा तुमच्या इच्छा त्यांच्या लाडक्या मूषका,
जाणून तुमच्या इच्छा साऱ्या प्रसन्न मंगलमूर्ती,
करतील योग्य वेळी तुमच्या इच्छांची पूर्ती,
भरून साऱ्यांच्या हृदयी उरती गणांचे अधिपती,
सर्वांना सद्बुद्धी देवोत आपले बाप्पा गणपती…”


जन्माष्टमीला आपल्या जिवलगांना शुभेच्छा संदेश देऊन गोकुळाष्टमी साजरी करा

बैलपोळ्याच्या सर्वोत्तम हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये वाचा

Ganesh Chaturthi Banner In Marathi

Ganesh Chaturthi Banner In Marathi
Ganesh Chaturthi Banner In Marathi

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची

हैप्पी गणेश चतुर्थी

Banner For Ganesh Chaturthi in Marathi
Banner For Ganesh Chaturthi in Marathi

माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या
प्रेमपूर्ण हार्दिक शुभेच्छा

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा


Vinayak Chaturthi Wishes In Marathi

Vinayak Chaturthi Wishes In Marathi
Vinayak Chaturthi Wishes In Marathi

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे

विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…

सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh Chaturthi Status In Marathi

Ganesh Chaturthi Status In Marathi
Ganesh Chaturthi Status In Marathi

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…

गणपती बाप्पा मोरया

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची

गणराया गजानना आशीर्वाद द्या आम्हा

श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली 
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली 


Ganesh Chaturthi Image In Marathi

Ganesh Chaturthi Image In Marathi
Ganesh Chaturthi Image In Marathi

वक्र तुंड महाकाय,
सूर्य कोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

गणेशोत्सवासाठी इमेज मराठीमध्ये
गणेशोत्सवासाठी इमेज मराठीमध्ये

रिद्धी-सिद्धी चे दाता
दिन दुबळ्यांचा भाग्य विधाता
जय गणपती बाप्पा

सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

इमेज डाउनलोड फॉर गणेश चतुर्थी
इमेज डाउनलोड फॉर गणेश चतुर्थी

भक्ती गणपती, शक्ती गणपती;
सिद्दी गणपती,लक्ष्मी गणपती महागणपती,
देवांमध्ये सर्वश्रेष्ठ माझा गणपती

!!गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!

Slogan For Ganesh Chaturthi

Ganesh Chaturthi slogan In Marathi

Slogan For Ganesh Chaturthi
Slogan For Ganesh Chaturthi

एक दोन तीन चार
गणपतीचा जय जय कार

Happy Ganesh Chaturthi

आला रे आला गणपती आला
मनात माझ्या आनंद झाला

गणपती बाप्पा मोरया

जय गणेश जय गणेश देवा
माता जाकी पार्वती पिता महादेव
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा


Ganesh chaturthi Slogan in Marathi
Ganesh chaturthi Slogan in Marathi

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment