Happy Raksha Bandhan Wishes in Marathi- रक्षाबंधन शुभेच्छा संदेश

Rakhi Quotes and wishes in Marathi : यावर्षी ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. या प्रसंगी, तुम्ही खालीलप्रमाणे रक्षाबंधनाच्या शुभेच्छा पाठवू शकता. राखीचा सण म्हणजेच रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या दृढ नात्याचे प्रतीक आहे आणि हा भारतामध्ये सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यासोबतच भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात आणि भाऊही आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात. हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण महिन्यातील पौर्णिमेला (राखी पौर्णिमा) रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या सणाने श्रावण महिना संपतो. यावर्षी Raksha Bandhan ११ ऑगस्टला आहे. या प्रसंगी तुम्ही Happy Raksha Bandhan Wishes in Marathi, Raksha Bandhan Quotes In Marathi, Raksha Bandhan Quotes For Sister, Raksha Bandhan Quotes ForBrothers, Funny Quotes on (Rakhi) Raksha Bandhan, Raksha Bandhan Quotes for Wife (राखीच्या शुभेच्छा) मराठीमध्ये पाठवू शकता.

Raksha Bandhan Quotes In Marathi

मित्रांनो राखी पौर्णिमेलाच रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी मित्र, परिवारातील मानस, आणि भाऊ-बहीण एकमेकांना राखीच्या (रक्षाबंधन) Happy Raksha Bandhan Wishes पाठवीत असतात.

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

कुठल्याच नात्यात नसेल, एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले कारण
बहीण भावाचे प्रेम असते जगावेगळे…

Happy Raksha Bandhan

राखीचे नाते लाखमोलाचे, बंधन आहे बहीण भावाचे,
नुसता धागा नाही त्यात, भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात,
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

Rakhi pornima shubhecha

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Rakhi Wishes In Marathi

चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप असते
कधी भाडंण होते तर, कधी खूप आठवण येते असे हे नाते असते …

Rakshabandhanachya Hardik shubhecha

Rakshabandhan Messages In Marathi

Rakshabandhan Messages In Marathi
Rakshabandhan Messages In Marathi

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


दृढ बंध हा राखीचा, दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं, अलवार स्पंदन आहे…..

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा !

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी……

Happy Rakhi pornima

Raksha Bandhan status in marathi
Raksha Bandhan status in marathi

काही नाती खूप अनमोल असतात, हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये, आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!


जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan quotes images in Marathi
Raksha Bandhan quotes images in Marathi

सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…

Happy Raksha Bandhan

नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी, आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

रक्षाबंधन भाऊ-बहिणीचे अतूट नाते आहे
रेशमी धाग्यांनी विणणारा सण, रक्ता-नात्याची असो वा मानलेली.
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले…
बंध हे प्रेमाचे नाते आहे, ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..

Happy Rakshabandhan

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा संदेश कोट्स वाचा

Raksha Bandan Wishes in Marathi

Raksha Bandhan with soldier
Raksha Bandhan with soldier

एक राखी उन वीर शहीदों के लिए भी रख लेना थाली में..
जो खड़े है, सरहदों पर हमारी रखवाली में।

Rakhi pornimechya shubhecha

राखी धागा नाही
हा नुसता विश्वास तुझ्या माझ्यातला,
आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर..
कुठल्याही संकटात..
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्या.


कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं
खूप खूप गोड आहे.

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

राखी सण आहे रक्षाबंधनाचा..
नेत्रांचा निरांजनाने, भावास ओवळण्याचा..
कृष्ण जसा द्रौपदीस, तसा लाभल्यास तू मला..
ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला..
असा आनंद सोहळा, तुज वीण सुना सुना..
इथून ओवाळीते मी, समजून घे भावना.


रक्षाबंधन विशेष

राखी कोण आणि कोणाला बांधू शकतो…

बहीण भावाला,
आई मुलाला,
आत्या भाच्याला,
बायको नवऱ्याला,
मैत्रीण मित्राला,
प्रियसी प्रियकराला,
मित्र मित्राला,
गुरु शिष्याला.
राखी आपण अशा व्यक्तीला बांधतो
ज्याच्याकडून आपल्याला आपली
संकटकाळी नेहमी रक्षा व्हावी ही अपेक्षा असते…

Happy Rakshabandhan

भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात की “ऊभा”
जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी खंबीरपणे
ऊभा असतो तोच आपला भाऊ..!

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi | भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi
Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !


दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल

Happy Rakshabandhan

किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला..
तुझ्या रुपाने मिळाला मला माझा रक्षण करणारा भाऊराया,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


Rakhi wishes for brother
Rakhi wishes for brother

रक्षाबंधनाचा सण यावा रोज..
गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


दूर असलास म्हणून काय झाले
हातावर खरीखुरी राखी नसली तरी
मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
कायमची राखी बांधली आहे.


रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ…
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ
Happy Rakshabandhan


दादा तू कधीच सुधारणार नाहीस..
यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस

भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.

Rakshabandhan Wishes

दादा तुला कधीच सोडणार नाही.
पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच
कोणाला घेऊ देणार नाही.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो
पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम
अगदी जबाबदारीने पार पाडतोस.

Rakhi pornimechya shubhecha

आयुष्यात तुझी असेल साथ तर कशाला फिकरची बात,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!


आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन एकत्र केलेत
त्या प्रत्येक राखीतील, तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.
राखी एक दोरा नाही तर ते आपलेअतुट बंधन..
येतोयस ना दादा…आज आहे रक्षाबंधन


(Rakhi) Raksha Bandhan Quotes for Sister In Marathi | बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Quotes for Sister In Marathi
Raksha Bandhan Quotes for Sister In Marathi

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…
ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !


ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो
माझ्या ताईला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


raksha bandhan images in marathi
raksha bandhan images in marathi

यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन
सदैव करेन तुझं रक्षण,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !


लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला
आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे.

Happy Rakshabandhan

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही, यंदा कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले. तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.


लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Funny Quotes on Raksha Bandhan

Funny Quotes on Raksha Bandhan
Funny Quotes on Raksha Bandhan

भाग भाई भाग, तुझ्या लुटण्याचा दिवस आला आहे

Happy Rakshabandhan

जेव्हा कधी प्रेमामध्ये पकडले जाल,
तेव्हा उशीर न करता लवकर तिचे भाऊ बनून जाल

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

छम छम करीत आली, छम छम करीत गेली
मी मंगळसूत्र घेऊन उभा होतो, ती राखी बांधून निघून गेली


राखी (रक्षा बंधन ) विनोदी संदेश
राखी (रक्षा बंधन ) विनोदी संदेश

ना तोफ ना तलवार पासून
बंदा घाबरतो राखीच्या सणापासून

Rakhi pornimechya shubhecha

प्रत्येक मुलगी तुझ्यासाठी व्याकुळ आहे, प्रत्येक मुलगी तुझी वाट पाहत आहे,
हा तुझा चमत्कार नाही.. तर काही दिवसांनी राखी चा सण आहे.


ना वडिलांच्या माराने, ना मुलीच्या नकाराने, ना चप्पलच्या वर्षावाने ,
प्रेमी सुधारेल तो रक्षाबंधनाच्या सणाने

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

माझ्याबद्दल एवढा विचार करू नका कारण मी व्हॅलेंटाईन डेला येतो राखीला नाही.

Raksha Bandhan Quotes for Wife

राखी (Rakhi) quotes for wife in marathi

rakshabandhan quotes for wife in marathi
rakshabandhan quotes for wife in marathi

जीवनाच्या एका सुंदर वळणावर
तुझी माझी भेट झाली, माझी तू सौभाग्यवती झालीस,
माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेतलीस
येणाऱ्या प्रत्येक संकटात तू माझ्यासोबत उभी राहिलीस.
सांग सखे मी आज रक्षाबंधनानिमित्त काय तुला देऊ.


raksha bandhan wishes for wife
raksha bandhan wishes for wife

आईसारखी माया केली,
बहिणीसारखी काळजी केली,
पत्नीबणून जीवापाड प्रेम केलीस,
माझ्या मुलांचा सांभाळ केलीस
खरंच संसाररूपी या रथात तू माझ्यासोबत उभी राहिलीस.
पत्नीसाहेबास राखीच्या हार्दिक शुभेच्छा म्हटलं.


पत्नीस रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
पत्नीस रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

मालकीणबाईस राखीपोर्णीमेच्या शुभेच्छा.

Happy Raksha Bandhan

बायकोस रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
बायकोस रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

माझ्यावर जीव ओवडणाऱ्या बायकोस
रक्षा बंधनाच्या शुभेच्छा

FAQ

Que.- Top three raksha bandhan Quotes in Marathi

Ans.- 1. दूर असलास म्हणून काय झाले, हातावर खरीखुरी राखी नसली तरी, मनाने मी कायम तुझ्या मनगटावर, कायमची राखी बांधली आहे.

2. सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे तुला मिळू दे.. हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…

3. राखीचे नाते लाखमोलाचे, बंधन आहे बहीण भावाचे, नुसता धागा नाही त्यात, भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात, भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात…

अशाप्रकारे या पोस्टमध्ये Raksha Bandhan Quotes In Marathi, Rakhi Quotes In Marathi, Raksha Bandhan Quotes For Brother, Raksha Bandhan Quotes For sister, Rakhi Quotes, विविध स्रोतांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. तुम्हाला ही (राखी) रक्षाबंधनाची शुभेच्छा संदेश आवडतील अशी आशा आहे. तुम्हाला या पोस्टविषयी काही सुचवायचे असेल तर कंमेंट द्वारे कळवा. आमाच्या पसंतीस पडलेल्या कंमेंटचा समावेश पोस्टमध्ये करण्यात येईल आणि हो तुम्ही ही quotes आपल्या मित्रांना सोसिअल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून (whatsapp,facebook,instagram,twitter) share करू शकता.

Written by Mahajatra Team

Leave a Comment