जन्माष्टमीला आपल्या जिवलगांना शुभेच्छा संदेश देऊन गोकुळाष्टमी साजरी करा

Janmashtami Wishes In Marathi – जन्माष्टमी हा भारतातील प्रमुख सण आहे. हा सण देशातील जवळपास सर्वच भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विशेषत: वृंदावन किंवा मथुरेत जन्माष्टमीचा सण भव्य स्वरूपात साजरा केला जातो. यंदा जन्माष्टमी ६ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२३ ऑगस्ट रोजी देशाच्या विविध भागात साजरी केली जाणार आहे. या आनंदाच्या निमित्ताने लोक आठवडाभर आधीच जन्माष्टमीच्या शुभेच्छा पाठवायला लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही कान्हाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्र आणि नातेवाईकांना द्यायच्या असतील तर तुम्ही त्यांना हे संदेश पाठवू शकता. चला तर मग जाणून घेऊया,

Gokulashtami Wishes In Marathi

Janmashtami Quotes In Marathi
Janmashtami Quotes In Marathi

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।


दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !


कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


जन्माष्टमी गोपाळकाला इन्फॉरमेशन मराठीमध्ये वाचा

Quotes on Janmashtami In Marathi

जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठीमध्ये
जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठीमध्ये

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ गोकुळाष्टमी


राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…


दहीहंडी आणि ती साजरी करतांना पाळायचे नियम मराठीमध्ये वाचा

Janmashtami Status In Marathi

janmashtami whises images In Marathi
janmashtami whises images In Marathi

पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली
लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा घेऊन आली
कान्हाची आहे किमया न्यारी. दे सर्वांना आशीर्वाद भारी
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख,
सर्व मिळून कृष्ण भक्तीत मिळून सारे हरी गुण गाऊ एकत्र.
शुभ गोकुळाष्टमी


तूझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा आला रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..

Janmashtami message In Marathi

marathi message on janmashtami
marathi message on janmashtami

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…


हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


तर मित्रांनो , तुम्हाला हे जन्माष्टमी शुभेच्छा संदेश मराठी मध्ये Janmashtami message In Marathi, Janmashtami Status In Marathi, i, Janmashtami Wishes In Marathi, कसे वाटले, कृपया कंमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत Whatsapp, Facebook, Instagram, Twitter, शेअर करा. या पोस्टबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कंमेंटद्वारे कळवा.

Written BY- Mahajatra Team

Leave a Comment