Maharashtra Dinachya Hardik Shubhechha | महाराष्ट्र दिनाच्या (१ मे) हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha – महाराष्ट्र दिवस सामान्यतः महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस संपूर्ण राज्यात साजरा केला जात असल्यामुळे या दिवशी सुट्टी (government holiday) असते. 1 मे 1960 रोजी बॉम्बे राज्याच्या विभाजनातून महाराष्ट्र राज्याची (Maharashtra Day) निर्मिती झाली. या दिवशी महाराष्ट्रातील लोक एकमेकांना Maharashtra Din Subhecha महाराष्ट्र दिनाचे संदेश पाठवीत असतात.

महाराष्ट्र दिन हा सामान्यतः परेड, राजकीय भाषणे आणि समारंभांशी संबंधित आहे, तसेच महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा साजरे करणारे इतर विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रम होत असतात, याव्यतिरिक्त मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो तसेच महाराष्ट्र दिवस हा मराठी लोकांसाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा दिवस मनाला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील लोक एकमेकांना महाराष्ट्र दिनाचे संदेश पाठवीत असतात. या पोस्टमद्ये आपणाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, कोट्स, sms, social मीडिया संदेश मिळतील. मित्रांनो जेव्हा तुम्ही ह्या पोस्टमधील महाराष्ट्र दिनाचे शुभेच्छा संदेश वाचाल तेव्हा तुमच्या मनात महाराष्ट्राविषयी अभिमान आणि आदर नक्की निर्माण होईल, जय महाराष्ट्र

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

१ मे ला मित्र एकमेकांना Maharashtra Din Subhecha पाठवीत असतात. सोबत स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करीत असतात.

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

कपाळी केशरी टिळा लावितो… महाराष्ट्र देशा तुला वंदितो…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


Maharashtra Dinachya Hardik Shubhechha


लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी… मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


१ मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिवसाची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. यादिवशी अखिल महाराष्ट्रात सार्वजनिक कार्यक्रम होत असतात. व एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत असतात.

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

प्रिय अमुचा देश महाराष्ट्र देश हा ….. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

गर्जा महाराष्ट्र माझा….अपुला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Maharastra Din Wishesh


दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Maharashtra Din

Read – Maharashtra Day InformationIn Marathi (१ मे महाराष्ट्र दिनाची माहिती)

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

नादाला नका लागू माझ्या …… कारण मी आहे सह्याद्रीचा छावा जय भवानी —- जय शिवाजी ‘ महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Maharashtra Din wishesh

ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


Maharashtra Day Wishes In Marathi | Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

या भागात तुम्ही Maharashtra Day Wishes In Marathi बघणार आहात.

maharashtra dinachya subhecha

इतरांना पडला असेल विसर ….. पण या सोनेरी दिवसासाठी जे झाले हुतात्मा …… त्यांचं ही होऊ दे स्मरण. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे. राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


महाराष्ट्र दिन चिरायू हो

महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छाआजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश


सर्वांनी एकत्र येऊन, महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश


महाराष्ट्र दिवस कोट्स | Maharashtra Din Quotes In Marathi

महाराष्ट्र दिवसाला शिक्षक व विद्यार्थी एकमेकांना Maharashtra Dinachya Hardik Shubhechha देत असतात. तसेच शाळेमद्ये महाराष्ट्र दिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.

महाराष्ट्र दिवस कोट्स
 • दगड होईन तर सह्याद्रीचा होईन … माती झालो तर महाराष्ट्राची होईन… तलवार झालो तर आई भवानीची होईन … जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Maharashtra Day Quotes Marathi
 • पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन… आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 • धन्य आहे ही महाराष्ट्राची माती कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Maharshtra Din Shubhechha In Marathi
 • भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा महाराष्ट्र दिवशाच्या मनापासन शुभेच्छा.

Happy Maharashtra Day Quotes

१ मे १९६० ला भाषावार प्रांतरचनेच्या आधारे मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. या दिवशी महाराष्ट्र सरकार विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.

महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश

 • दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर मा भवानीची होईन
लेखणी झालो तर भीमरावाची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


 • माझे कर्म महाराष्ट्र, माझा धर्म महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा |

1 May Maharashtra Din | महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिनी तरुणवर्गात खूप आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते. ते सतत महाराष्ट्रच्या,माता भवानी आणि शिवछत्रपतींचा उच्चार करीत असतात.

1 May Maharashtra Din

मनोमनी वसला शिवाजी राजा, माझा आहे महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्र दिन चिरायू हो

अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव असा माझा महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिन शुभेच्छा | 1 may Maharashtra day Quotes

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि उपराजधानी नागपूरला आहे. या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र दिनी नृत्याचे आणि संगीताचे कार्यक्र होत असतात.

maharashtra diwasachya manapasun subhecha.

शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती…
महाराष्ट्र दिवशाच्या मनापासन शुभेच्छा.


Maharashtra Day Wishes Photo

पैठणचे प्रेम अमित देश कोकणा… पंढरीस ये विदर्भ देवदर्शना… अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती…. महाराष्ट्र दिवशाच्या मनापासन शुभेच्छा.


Maharashtra Din Wishes In marathi | Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि उपराजधानी नागपूरला आहे. या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र दिनी नृत्याचे आणि संगीताचे कार्यक्र होत असतात.
महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोकण तर पूर्वेला विदर्भ आहे तसेच उत्तरेला खान्देश तर दक्षिणेला कोल्हापूर आहे. महाराष्ट्रात एकूण ६ प्रशासकीय विभाग असून ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके आहेत. या सर्व भागातील लोक एकमेकांना Maharashtra Din Subhecha देतात.

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
१ मे महाराष्ट्र दिन चिरायू हो.


महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की, महाराष्ट्राला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ .
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र… माझ्या राजाचा महाराष्ट्र… जय शिवराय जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्र दिवशाच्या मनापासून शुभेच्छा


Maharashtra Din Subhecha in Marathi

महाराष्ट्र दिवसाला महाराष्ट्रातील संत त्याचबरोबर महाराष्ट्रातील महापुरुषांचा, समाजसुधारक खासकरून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. भीमराव आंबेडकर (बाबासाहेब आंबेडकर) यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येते कारण आजचा महाराष्ट्र या तिघांच्या विचारसरणीतूनच घडलेला आहे.

महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे.
माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे.


इथली संस्कृती तिचाही मला अभिमान आहे.
महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.


जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी….
१ मे महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.


लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


बाबासाहेब आंबेडकर जयंती सुभेच्छा

Maharashtra day Greetings In Marathi | Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

Maharashtra day Greetings In Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन …


तू माझी नसलीस ….. तरी मी तुझाच आहे.
कारण तू महाराष्ट्राची आहे आणि मी महाराष्ट्राचा आहे.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


महाराष्ट्र दिन मेसेज | Maharashtra Day Messages In Marathi

महाराष्ट्र दिन मेसेज
 • मर्द मराठ्यांचा हा मुलुख शांतता, आनंद आणि स्वाभिमान असलेल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • मी मराठी माझं राज्य मराठी महाराष्ट्र दिन चिरायू हो.
 • अभिमानाने भरलेली छाती, सळसळणारं रक्त रोमारोमात आहे भगव्या झेंड्याचा स्वाभिमान जय शिवाजी जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.
 • महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येकाला मानाचा मुजरा अखंड महाराष्ट्राच्या सर्व जनांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • माझा महाराष्ट्र आणि मी महाराष्ट्राचा, मला आहे अभिमान मी मराठी असण्याचा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Maharashtra Din Wishes Image Marathi

सोशल मीडिया स्टेटससाठी महाराष्ट्र दिन संदेश | Maharashtra Day Status In Marathi

सोसिअल मीडियावर मित्र, नातेवाईक, couples Maharashtra Din Subhecha एकमेकांना पाठवतात.

नतमस्तक झालो ज्या वीरांपुढे
ज्यांनी रचली शौर्याची गाथा
जाणता होता आमचा राजा
अशा महाराष्ट्र देशा
तुझ्या भूमीला माझं वंदन
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


Maharashtra Day Status In Marathi

एकत्र आलो तर मजबूत, वेगळे राहिलो तर कमजोर एकत्र राहू आणि उंच जाऊ जय महाराष्ट्र.


पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
जय महाराष्ट्र, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश for stories

१ मे ला फेसबुक इंस्टाग्राम, व्हाटअप आदी सोसिअल नेटवर्किंग सीतेवर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांचा जणू पाऊसच पडत असतो.

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव
उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्र दिन SMS

महाराष्ट्र दिन SMS

कपाळी लावूनी केशरी टिळा
नमन करितो तुला महाराष्ट्र देशा
जय महाराष्ट्र, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


Maharashtra Day Wishes Image In Marathi

महाराष्ट्राची गावी स्तुती दररोज पोटभरून…महाराष्ट्राने ठेवलं आहे आपल्या सर्वांना धरून, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव असा माझा महाराष्ट्र, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


Maharashtra day whatsapp status in marathi

Maharashtra day whatsapp status in marathi
 • माझ्या राष्ट्राच्या मातीला, सुंगध आहे मराठी माणसांचा, नेहमीच अग्रेसर राहील महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव असा माझा महाराष्ट्र, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • जय महाराष्ट्र जय मराठी…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Maharashtra day stutus for whatsapp

Maharashtra day stutus for whatsapp

राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य असे महान… या राज्याचे आम्ही नित्य गातो गुणगाण. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


मनोमनी वसला शिवाजी राजा, माझा आहे महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


महाराष्ट्र चिरायू होवो… महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


Quotes on Maharashtra Culture

Quotes on Maharashtra Culture

इतिहास लिहीणं सोपं आहे
पण आमच्या राजांनी इतिहास घडवला
महाराष्ट्र घडवला, आम्हाला घडवलं. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.


महाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे,
माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे, इथली संस्कृती तिचाही मला अभिमान आहे,
महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.


Slogan On Maharashtra in English

in this section of post you will find happy maharashtra day quotes (Maharashtra Din Subhecha) in english

maharashtra day slogan in english, english slogan on maharashtra day, english quotes on maharashtra day, maharashtra day wishes in english
maharashtra day slogan in english

Lets us celebrate the rich history and culture of maharashtra with high spirit. Wishing an everyone happy Maharashtra Day.


On the occasion of Maharashtra Day, let us promise that we will always make Maharashtra proud with our actions. Warm greetings on Maharashtra Day to all.


I love my Nation, I love my India, I love my freedom, I love my Maharashtra, Jai Jai Maharashtra..!!
On this Maharashtra Day let us unite and promise to take our state to reach new heights.


Today is the day of pride for Maharashtrain as this day reminds us of our resplendent history and culture. Wishing everyone a cheerful Maharashtra Day.


The celebrations of Maharashtra Day have to be the best because our state has always been an inspiration for others. Wishing a warm and Happy Maharashtra Day.


The occasion of Maharashtra Day has to be full of celebrations that reflect on the history of our state. Warm greetings on Maharashtra Day to all.


Maharashtra din slogan in english

 • Maharashtra has been the land of Maratha warriors who have fought their enemies with courage. Let us always follow their footsteps. Happy Maharashtra Day to all.
 • On the occasion of Maharashtra Day, I wish that God always bless our state with prosperity and success. Wishing everyone a cheerful and Happy Maharashtra Day.
 • We the people of Maharashtra must come together to make the occasion of Maharashtra Day for everyone. Wishing a very Happy Maharashtra Day to everyone.
 • The state of Maharashtra has always showered us with the best of everything and must be thankful for the same. Happy Maharashtra Day to all.
 • Maharashtra has been a prosperous and inspiring state which has many successful stories to tell to the world. Warm greetings on Maharashtra Day to all.
 • Let us always remember the rich heritage of Maharashtra and take pride in calling yourself Maharashtrian. Warm wishes on Maharashtra Day to all.
 • Maharashtra has always set the examples for others to follow and that is what makes it a strong and inspiring state. Wishing everyone a very Happy Maharashtra Day
 • . Wishing a very Happy Maharashtra Day to everyone. This day reminds us to back in history and learn something new about our state

Maharashtra Day Wishesh in Hindi

या भागात तुम्ही Maharashtra Day Wishes In हिंदी बघणार आहात.

hindi quotes on maharashtraday, maharashtra day quotes in hindi, maharshtra din ki hardik shubhkamnaye
hindi wishes on maharashtra day

महाराष्ट्र दिवस के अवसर पर, आइए हम वादा करें की, हम अपने कार्यों से महाराष्ट्र को हमेशा गौरवान्वित करेंगे, सभी को महाराष्ट्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं |


आज का दिन महाराष्ट्र के लिए गर्व का दिन है क्योंकि यह दिन हमें हमारे देदीप्यमान इतिहास और संस्कृति की याद दिलाता है। सभी को महाराष्ट्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं।


आप सभी को महाराष्ट्र दिवस की बहुत बहुत बधाई। यह दिन हमें इतिहास में वापस जाने और अपने राज्य के बारे में कुछ नया सीखने की याद दिलाता है |


महाराष्ट्र मराठा योद्धाओं की भूमि रही है जिन्होंने अपने दुश्मनों से साहस के साथ लड़ाई लड़ी है। आइए हम सदैव उनके पदचिन्हों पर चलें। सभी को महाराष्ट्र दिवस की शुभकामनाएं।


Maharashtra Dinachya Hardik Shubhechha HIndi

Maharshtra Day Wishes In Marathi

मैं अपने देश से प्यार करता हूं, मैं अपने भारत से प्यार करता हूं, मैं अपनी आजादी से प्यार करता हूं, मैं अपने महाराष्ट्र से प्यार करता हूं, जय जय महाराष्ट्र.. !!


महाराष्ट्र दिवस के अवसर पर, मैं कामना करता हूं कि भगवान हमारे राज्य को हमेशा समृद्धि और सफलता प्रदान करें। सभी को महाराष्ट्र दिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं


महाराष्ट्र एक समृद्ध और प्रेरक राज्य रहा है जिसके पास दुनिया को बताने के लिए कई सफल कहानियां हैं। सभी को महाराष्ट्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं


आइए हम महाराष्ट्र के समृद्ध इतिहास और संस्कृति को उच्च भावना के साथ मनाएं। सभी को महाराष्ट्र दिवस की शुभकामनाएं


१ में महाराष्ट्र दिन की शुभकामनाए

मराठी लोगों से महकती है मेरे देश की मिट्टी, महाराष्ट्र हमेशा सबसे आगे रहेगा,जय जय महाराष्ट्र.
महाराष्ट्र दिन की शुभकामनाए
माथे पर नारंगी टीका
मैं आपको नमन करता हूं महाराष्ट्र देशा
जय महाराष्ट्र


मनोमणि वसाला शिवाजी राजा, महाराष्ट्र है मेरा और मै महाराष्ट्र का,
महाराष्ट्र दिन की शुभकामनाए


Maharashtra Day Wishes Images In HIndi

अंतहीन आपदाओं को सहने के बावजूद मेरा महाराष्ट्र मजबूत और कणखर है
मेरी जिंदगी कुर्बान है महाराष्ट्रपर
महाराष्ट्र दिन की शुभकामनाए


Maharashtra Din Wishes In Hindi

मेरा कर्म महाराष्ट्र है
मेरा धर्म महाराष्ट्र है
महाराष्ट्र के लोगों को महाराष्ट्र दिवस की शुभकामनाएं


धन्य है महाराष्ट्र, कोटि कोटि नमन इस धरती को । महाराष्ट्र दिवस की शुभकामनाएं।
राज्य में, महाराष्ट्र राज्य है महान हम हमेशा करते हैं इसका गुणगान । महाराष्ट्र दिवस की शुभकामनाएं


Maharashtra Din Kavita

राज्यमद्ये महाराष्ट्र, महाराष्ट्र असे महान

maharashtra day song, song for maharashtra day, राज्यमद्ये महाराष्ट्र, महाराष्ट्र असे महान
song for maharashtra diwas
राज्यमद्ये महाराष्ट्र, महाराष्ट्र असे महान 
या महान राष्ट्राचे गातो आम्ही गुणगान 

फुले, टिळक,आगरकर इथंगे जन्मले लाल 
स्वातंत्र्यासाठी त्यांनी किती भोगले हाल 

गिरीवरती सुंदर लेणी, मंदिरे कृष्ण पाषाणी 
तुक्याची अभंगवाणी, लतादीदींनी मंजुळ गाणी 

आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर 
कृष्ण पाटीलने केले एव्हरेस्ट शिखर सर 

भीमा, कृष्णा, गोदावरी अन् उत्तुंग सह्यगिरी 
या राज्याची राजधानी माझी मुंबई नगरी 

डफाच्या थापेवरती गर्जे शिवबाचा पोवाडा 
जाखडी अन् लावणीने सारा देश झाला वेडा. 

Maharashtra Din song | Maharashtra day song lyrics

महाराष्ट्र दिवसाला मराठी मानस एकमेकांना Maharashtra Din Subhecha त्याचबरोबर महाराष्ट्र दिनाचे सॉंग share करीत असतात.

1. भाषेचा थाट मराठी

maharshtra day song भाषेचा थाट मराठी
भाषेचा थाट मराठी maharshtra day song
भाषेचा थाट मराठी | अहिराणी, कोंकणी, घाटी
शब्दोचाराची खोटी | शत्रूला वाटते भीती
ज्ञानेशापासुनी भिल्ल, वारली | घेई नित नवरसना

गाऊं उंचावुनी माना | घेऊं तानावर ताना

जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र

सौंदर्य महाराष्ट्राचे | क्षणक्षणां प्रत्यया येते
माती सुगंध उधळिते | दरीकपार रिझवी मनातें
गोमांतक, वेरूळ दावी अजंठा | अमर मानवी स्वप्ना

गाऊं उंचावुनी माना | घेऊं तानावर ताना

जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र

कोयना नि गोदा, कृष्णा | भागवुनी आमची तृष्णा
उदरांत मोती पिकवोनि | महाराष्ट्र उभा सुखावोनि
कधी उग्ररूप खंदक रूपानें | पाणी पाजी शत्रूंना..

गाऊं उंचावुनी माना | घेऊं तानावर ताना

जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र…

Song : Jai Maharashtra – BhaDiPa Acapella
Singer : –
Lyrics : Shahir Amar Shaikh
Music : Soham Pathak
Music On Tips Marathi

2. शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती lyrics

maharashtra day song in marathi, शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
शुर आम्ही सरदार maharashtra day song in marathi
शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती!
शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती… || ध्रु ||

आईच्या गर्भात उमगली झुन्जाराची रीत
तलावारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत
लाख संकट झेलुन घेईल अशी पहाडी छाती
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती… || १ ||

झुन्जाव वा काटून माराव हेच आम्हाला ठाव
लाढुन मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव
देशापयी सारी इसरू माया ममता नाती
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती… || २ ||

Song : Shoor Amhi Sardar (शूर अम्ही सरदार)
Singers : Pt.hridaynath Mangeshkar
Lyrics : Shanta Shelke
Music Composer : Anandghan

3. जय जय महाराष्ट्र माझा song lyrics

जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा…

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा…

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा…

Song : Jai Jai Maharashtra Maza (जय जय महाराष्ट्र माझा)
Singers : Shahir Sable
Lyrics : Shirinivas Khale
Music Composer : Raja Badhe
Director : Sarang Sathaye

Leave a Comment