Mahatma Gandhi Quotes in Marathi

Rashtrapita Mahatma Gandhi Quotes In Marathi
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती शुभेच्छा

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते, त्यांना आपण बापू म्हणूनही ओळखतो. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. जे आपण कधीच विसरू शकणार नाही. आज आपण त्यांचे काही Mahatma Gandhi Quotes in Marathi पाहणार आहोत. जे वाचून तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल.

Mahatma Gandhi Quotes in Marathi

इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.

महात्मा गांधी

तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

Mahatma GAndhi

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.

महात्मा गांधी

खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे.

Mahatma GAndhi

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे.

महात्मा गांधी

तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.

Mahatma Gandhi

एक चांगली व्यक्ती ही प्रत्येक सजीवाचा चांगला मित्र असते.

महात्मा गांधी

मराठीमध्ये प्रेरणादायी सुविचार वाचा त्यामुळे टीमच्या मनात आत्मविश्वास तयार होईल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा वाचा आणि आपल्या मित्रांना share करून आंबेडकर जयंती साजरी करा.

महात्मा गांधी यांचे अनमोल विचार | Mahatma Gandhi Thought

प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.

महात्मा गांधी

धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.

Mahatma Gandhi

देवाला कोणताच धर्म नसतो.

महात्मा गांधी

ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा.

Mahatma Gandhi

असे जगा जसे तुमचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि असे शिका जसे तुम्हाला कायम जिवंत राहायचे आहे.

महात्मा गांधी

सोन्या चांदीचे तुकडे नव्हे तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे

Mahatma Gandhi

भीती तुमचा शरीराचा रोग आहे. तो तुमच्या आत्म्याला मारतो.

महात्मा गांधी

Mahatma Gandhi Inspirational Thought in Marathi

तेव्हाच बोला जेव्हा तुमचे बोलणे मौन धारण करण्यापेक्षा जास्त महत्वाचे असेल.

Mahatma Gandhi

व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्यावरुन नाही तर त्याच्या चारित्र्यावरुन होते.

महात्मा गांधी

जेव्हा तुमचा सामना तुमच्या विरोधकांशी होईल, त्यावेळी त्याला प्रेमाने जिंका.

Mahatma Gandhi

शक्ती शारिरीक क्षमतेमुळे येत नाही. तर ती तुमच्या ईच्छाशक्तीमुळे येते.

महात्मा गांधी

कमजोर व्यक्ती कधीही माफी मागत नाही. पण क्षमा करणे हे एका ताकदवान व्यक्तीचे विशेष आहे

Mahatma Gandhi

आनंद तेव्हाच मिळतो. ज्यावेळी तुम्ही जो विचार करता, जे बोलता आणि जे कृतीत आणता. ते सामंजस्याने केलेले हवे.

महात्मा गांधी

माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही दुखावू शकत नाही.

Mahatma Gandhi

एखादी व्यक्ती केवळ आपल्या विचाराने बनते, जो ती विचार करते त्याचप्रकारे ती बनत असते.

महात्मा गांधी

क्रोध आणि असहिष्णुता हे खरे शत्रू आहेत.

Mahatma Gandhi

एक चांगली व्यक्ती ही प्रत्येक सजीवाचा चांगला मित्र असते.

महात्मा गांधी

गांधी जयंतीच्या शुभेच्छा | Mahatma Gandhi Jayanti Quotes

पृथ्वी सगळ्यांसाठी आवश्यक संसाधनांची निर्मिती करीत असते. परंतु प्रत्येकाची लालसा पूर्ण करू शकत नाही.

महात्मा गांधी

अहिंसा ही सध्याच्या काळाची गरज आहे.. कारण जगामध्ये अराजकतेने डोकं वर काढलं आहे

Mahatma Gandhi

आरोग्यच तुमचा खरा दागिना आहे. सोन्या, चांदीपेक्षाही याचे मूल्य जास्त आहे – महात्मा गांधी


गांधी जयंतीला सुट्टी देण्याऐवजी विद्यार्थ्यांना गांधीजीचे विचार शिकवा

गांधी जयंतीच्या शुभेच्छा

थोडा सा अभ्यास हा खूप साऱ्या उपदेशांपेक्षा उत्तम आहे

गांधी जयंतीच्या शुभेच्छा

मित्रांनो या लेखामध्ये आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त बापुजिंच्या विचारांची माहिती पाहिलेली आहे. या लेखाला आणखी माहितीपूर्ण/उपयोगी करण्यासाठी आपल्या सूचना comment box मध्ये सांगा. ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर पोस्टला फेसबुक, instagram whatsapp,Twitter वर share करा आणि आपल्या मित्रांना गांधीजींबद्दल माहिती विचारा जेणेकरून त्यांच्या मनामध्ये राष्ट्रपिता गांधी यांच्या विषयी माहिती जाणून घेण्याची ईच्छा निर्माण होईल.आणि हो ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कंमेंटद्वारे कळवा.

Leave a Comment