Modern Marathi Ukhane For Female

आजची नवरी ही टेकनॉलॉजि, सायन्स, कॉमर्स, बिसनेस या सर्व ज्ञानात पारंगत असलेली स्त्री आहे. ती कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा तसूभरही कमी नाही, परंतु त्याचबरोबर आपल्या घरच्या परंपरा जपत असते आणि इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षिका, कलेक्टर, न्यायाधीश, बिसनेसवूमेन बनून या क्षेत्रांमध्ये यशाचे शिखर रोवत असते. आजच्या रोजच्या जीवनामध्ये ती टेकनॉलॉजि चा वापर करीत असते आणि गूगलवर Modern Marathi Ukhane For Female शोधत असते, अश्या मराठी तरुणींसाठी आजची ही ब्लॉग पोस्ट आहे. तेव्हा संपूर्ण आर्टिकल वाचा.

Modern Marathi Ukhane For Female

मॉडर्न मराठी उखाणे

मे महिना म्हणजे, लग्नाचा Season,
आणि —— रावांचे नाव घ्यायला, भेटले आहे आज खरे Reason .


लग्नाआधी डेटिंगचे, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले
घरच्यांनी बघितले आणि —— शी लग्न लगेच जोडले


इंग्रजी भाषेत, पाण्याला म्हणतात वॉटर,
—— रावांचे नाव घेते, —— ची डॉटर.


लग्नासाठी Propose करायचं, मी केलं Daring ——
आता माझ्या जीवनाचं, —— च्याच हातात Steering


सॉफ्टवेअर हार्डवेअर शिवाय कॉम्पुटर होत नाही,
—— रावांशिवाय कशात इनट्रेस्ट लागत नाही


इंग्रजी भाषेत, गवताला म्हणतात ग्रास,
—— रावांचे नाव घ्यायला, मला नाही त्रास.


यु.एस मधील कंपनीत असा झाला बोलबाला,
पहिल्याच ट्रायलला —— रावांचा प्रोग्राम पूर्ण झाला


ओरेकल असो किंव्हा असो कुठलाही डाटाबेस
सगळेच हॅन्डल करतात —— रावांची वेगळीच केस


स्त्रियांसाठी मॉडर्न मराठी उखाणे

स्त्रियांसाठी मॉडर्न मराठी उखाणे

पॅरिसचा आयफेल टॉवर, आहे किती टॉल,
—— ची हाईट आहे, माझ्यापेक्षा स्मॉल


खेळत होतो PUBG आला ब्लू झोन
—— चं नाव घेतो, शोधून सेफ झोन.


गाडी रिपेयर करण्यासाठी, लागते गॅरेज,
—— सोबत झाले माझे, love Marriage.


मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण
—— सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण


दुबई च्या बिल्डिंग, आहेत खूप टॉल,
—— आहे माझी, बेबी डॉल


चंदेरी चोळीला सोनेरी बटन
—— रावांना आवडते तंदुरी चिकन.


इंग्रजी भाषेत, आईला म्हणतात मदर,
—— रावांचे नाव घेते, सोडा माझा पदर.


—— राव आणि माझा संसार होईल सुखद
जेंव्हा मी चिरेन भाजी आणि ते लावतील कूकर

Modern Marathi Ukhane For Girls

Modern Marathi Ukhane For Girls

यु आर द ओन्ली थिंग, आय वाना टच,
—— आय लव्ह यु सो मच


इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून
—— रावांच नाव घेते —— सून


4+2 इज इक्वल टू सिक्स
—— राव अँड माई मॅरेज इज फिक्स


त्यांची नी माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल
—— रावांसोबत माझी जोडी आहे कित्ती ब्युटीफुल


मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन
आणि —— रावांना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून


मॉडर्न मराठी उखाणे

उखाणा घेते मी, खूपच Easy,
—— राव असतात, नेहमी कामामध्ये Busy.


वन, टू, थ्री
—— रावांचे नाव घेते, मला करा फ्री


आजपासून झाले मी मिसेज, आणि हे मिस्टर,
—— रावांचे नाव घेते, मॅरेज झाले रजिस्टर


पॅरिसचा आयफेल टॉवर केवढा आहे टॉल
—— रावांच्या बायकोचे आहेत गोरे गोरे गाल


फॉरेनला जाण्याची, इच्छा होती खूप,
—— रावांनी अखेर लग्नानंतर, तिकीट केली बुक.


कॉम्पुटर असते फ्लॉपी डिस्क
—— हिच्याशी लग्न करून मी घेतलीये मोठी रिस्क


मेकअप करणे आहे, मुलींची Duty,
—— आहे माझी, foreign ची Cutie.


पहिली सोनी, दुसरी मोनी, तिसरी जानी
सोडल्या तिघीजणी नी झालो —— चा धनी


ट्रू लव्ह इज रेअर —— आय विल टेक युअर केअर


y=mx+c हे गणितातील स्ट्रेट लाईन चे इक्वेशन
—— रावांच्या आगमनाने वाढले माझे इव्याल्यूएशन ( evaluation)

उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग
—— राव असतात नेहमी Whatsapp मध्ये दंग


वाचा – नवरीसाठी /वधूसाठी / स्त्रियांसाठी अस्सल मराठी उखाणे

Modern Marathi Ukhane For Brides

Modern Marathi Ukhane For Brides

हनिमूनला कुठे जायचं, याचा पडला आहे Thought,
—— रावांची ईच्छा आहे, MANALI is the best Spot


बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून
—— रावांशी गप्पा मारते, अनलिमिटेड प्लॅन टाकून


बेहाइंड एव्हरी सक्सेसफुल लेडी, देअर इज वन Man,
Mr ——- राव आय एम युअर्स, बिगेस्ट Fan.


दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते
—— च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते


बर्फाला इंग्लिशमध्ये म्हणतात ice,
—— राव आहेत माझी पहिली Choice.


माझं नाव घेताना —— करते Blush
Life मधले Tensions सारे, आता होणार Flush


पीपल लव्ह व्हिस्की, आई लव्ह वाईन,
डिअर —— नाऊ, यु आर माईन.


आधुनिक उखाणे For Female

Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले,
—— आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले


कोकणातील आंबे, बाहेर गावी होतात Export
—— रावांना केले मी, अमेरिकेवरून Import


सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर
—— राव आहेत, माझ्या Life चे सर्व्हर


एव्हरी हार्ट, सिंग ए सॉंग, वित —— राव माय रिलेशन इज लाईफ लॉन्ग


रोज बेबी म्हणून, सारखी ——- नावाने हाक मारतेस
मग उखाणा घेताना, कशाला गं खोटे खोटे लाजतेस ?


आय विल बी द वन, टू किस यु ॲट Night ,
जस्ट बिकाज —— राव मेक माय लाईफ Bright.


बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला
—— च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?


इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी
—— मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी


माझ्या —— रावांचा चेहरा, आहे खूपच हसरा
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, क्षणामध्ये जाऊन विसरा


मित्रांनो या लेखामध्ये मी तुम्हाला (Modern Marathi Ukhane For Female) याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. हे वाचून नववधू , नवरीमुली, आणि स्त्रिया यांचा लग्नामध्ये घेतले जाणाऱ्या उखाण्यांचा शोध पूर्ण होईल अशी आशा आहे. मुलींनो तुम्हाला या लेखातील उखाणे कशे वाटले हे comment box मध्ये सांगा. ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर या पोस्टला आपल्या मैत्रिणींसोबत फेसबुक, whatsapp, Twitter वर share करा आणि आपल्या मित्र आणि मैत्रिणींना या पोस्टविषयी माहिती सांगा.

Written By – Mahajatra Team

Leave a Comment