नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा – Nag panchami chya shubhecha In Marathi

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण Nag panchami chya Hardik shubhecha ( नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ) बघणार आहोत. नागपंचमी हा सन महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रकारे लोक साजरे करीत असतात. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जात असते, सोबत देवांचे देव महादेव (शिव) यांची पूजा केली जाते. कारण नाग हा शंकराला प्रिय आहे.ते सापाला आपल्या गळ्यात घालीत असतात. हा दिवस स्त्रियांसाठी खूप आनंदाचा आहे ते या दिवशी नागदेवतेची पूजा तर करतात सोबत आपल्या सौभाग्यासाठी आशीर्वाद मागील असतात. कारण नाग हा हा त्यांचा पाठीराखा भाऊ आहे. अशी एक कथा आहे.
या दिवशी मित्र, नातेवाईक, विद्यार्थी, तसेच इतर लोक एकमेकांना नागपंचमीच्या शुभेच्छा देत असतात.

आजच्या या इंटरनेटच्या युगात ही सर्व मंडळी facebook, instagram, twitter, व इतर सोसिअल माध्यमातून एकमेकांना नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश पाठवीत असतात विशेषतः whatsapp च्या माध्यमातून मोबाईलद्वारे ही wisesh पाठवीत असतात.

Nag panchami chya Hardik shubhecha

हिंदू धर्मानुसार नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरी केली जाते. या दिवशी मुख्यतः नागांची पूजा केली जाते आणि नाग देवतेची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी लोक एकमेकांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ( Nag panchami chya Hardik shubhecha )देत असतात.

Nag panchami chya Hardik shubhecha
Nag panchami chya Hardik shubhecha

देवांचा देव महादेवाला जो प्रिय
भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन
ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार
नागपंचमीच्या शुभेच्छा


रक्षण करूया नागाचे
जतन करूया पर्यावरणाचे
सर्वांना नागपंचचमीच्या शुभेच्छा


नागपंचमी
शेतकऱ्यांचा मित्र म्हणून
संबोधल्या जाणाऱ्या नाग देवतेची
पूजा करण्याचा आजचा दिवस

Nagpanchamichya shubhecha

हे सर्प देवता सर्वांना समृद्ध आणि
सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर
आपल्याला व कुटुंबातील सर्व लोकांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा संदेश कोट्स वाचा

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा कोट्स, Wishes, SMS, status,मराठीमध्ये वाचा.


Nag panchami wishesh in Marathi

Nag panchami हा असा सण आहे त्यामद्ये नागांना दूध तर पाजतात शिवाय नागाची दुधाने आंघोळ घालणे अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी मित्र एकमेकांना नागपंचमीच्या wishes सोसिअल माधयमातून पाठविता असतात.

Nag panchami chya Hardik shubhecha
नागपंचमी शुभेच्छा

वसंत ऋतूच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी
सुख समृद्ध नांदो जीवनी
नागपंचमी सणानिमित्त
सर्वांना मंगलमय शुभेच्छा


आज श्रावण शुद्ध पंचमी
म्हणजेच नागपंचमी
श्रावण महिन्यातील
पहिला महत्त्वाचा सण
नागपंचमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा


दूध, लाह्या वाहू नागोबाला
चला जाऊया वारुळाला
नागोबाला पूजायला
नागपंचमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा


हे सर्प देवता सर्वांना समृद्ध आणि
सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर
आपल्याला व कुटुंबातील सर्व लोकांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


Nag panchami chya shubhecha

पुराणातील कथेप्रमाणे नाग हे ऋषी कश्यप आणि कद्रू यांचे पुत्र होत. त्यांना एकूण बारा पुत्र होती त्यातील आठ जणांची खासकरून नागपंचमीला पूजा केली जाते. त्या मुलांची नावे – अनंत,वासुकी,पद्म,महापद्म,वासुकी,कारकोटक,शंख किंवा मुलीक,कालिया.

nagpanchami quotes in marathi
nagpanchami quotes in marathi

हर हर महादेव
जय शिव शंकर
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


सर्प देव तुमचे रक्षण करील,त्यांना दूध द्या
आपल्या घरात संपत्ती आणि समृद्धीचा पाऊस होईल
नाग पंचमीचा हा शुभ सण तुमच्यासाठी खास असेल

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

ओम भुजंगेय विद्महे
सर्प राजा तन्नो नागः प्रचोदयात।
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


भगवान शिव आपल्या सर्वांना
नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आशीर्वाद देवो
शुभ नागपंचमी


हे सर्प देवता सर्वांना समृद्ध व सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर
आपल्याला व कुटुंबातील सर्व लोकांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


वट पौर्णिमा शुभेच्छा संदेश Vat pournima wishes In marathi वाचा.

Nag panchamichya Hardik shubhecha Status

या इंटरनेट ने व्यापलेल्या युगात आपण सेकंदात messages पाठवीत असतो. मोबाईलमध्ये नागपंचमीच्या शुभेच्छा संदेशाचे स्टेशन ठेवत असतो. त्याचबरोबर नागपंचमीच्या शुभेच्छा मित्रांना नातेवाईकांना पाठवीत असतो.

nagpanchami shubhecha status
nagpanchami shubhecha status

हा दिवस आपल्यासाठी
नशीब, यश आणि धैर्य आणून देईल
शिवाला प्रार्थना करा आणि
तुम्हाला सुख अधिक मिळेल
नाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


देवतांचे देवता महादेव, भगवान विष्णूचे सिंहासन
ज्याने पृथ्वीला उंच केले, त्या सर्प देवाला माझा नमस्कार
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


या शुभदिनी भगवान शिव,आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावेत
तुम्हाला सुरक्षित,निरोगी ठेवावे आणि तुम्हाला वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची शक्ती द्यावी
Nag panchami chya hardik shubhecha


नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

नागपंचमी हार्दिक शुभेच्छा
नागपंचमी हार्दिक शुभेच्छा

वारुळाला जाऊया
नागोबाला पुजूया
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


शिव शक्तीने, शिव भक्तीने आणि
नाग देवतेच्या कृपेने
आज तुम्हाला नागपंचमीच्या या शुभ दिवशी
जीवनात प्रगती मिळो


ओम भुजंगेय विद्महे
सर्प राजा तन्नो नागः प्रचोदयात।
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


नागपंचमी शुभेच्छा Banner

नागपंचमी  शुभेच्छा banner

आपण सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
हर हर महादेव


nagpanchami banner Marathi
nagpanchami banner Marathi

हर हर महादेव
ज्या शिव शंकर
Happy Nagpanchami


Nag panchami chya shubhecha image

Nag panchami chya shubhecha image
Nag panchami chya shubhecha image

श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी
कालिया नागाचा पराभव करून
यमुना नदीच्या पात्रातून
भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले
तो दिवस म्हणजे, श्रावण शुद्ध पंचमी
नागपंचमी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


मान ठेवूया नाग राजाचा
आनंद लुटुया शिव भक्तीचा
रक्षण करूया नागाचे
जतन करूया आपल्या निसर्गाचे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


Nag panchami chya shubhecha photo

Nag panchami chya shubhecha photo
Nag panchami chya shubhecha photo

बळीराजाचा हा कैवारी
नागराजाची मुर्ती पुजूया घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


महादेवाचे लाडके नाग
तुमची सर्व कामे आनंदात होतील
जेव्हा तुमची भावना शुद्ध राहील
तुमच्या परिवारास नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


Funny Quotes on Nagpanchami

funny quotes on nagpanchami
funny quotes on nagpanchami

बायकोच्या नुसत्या
आवाजावर डुलणाऱ्या
सर्व “नागोबांना”
नागपंचमीच्या भरभरून शुभेच्छा


लग्नात, वरातीत, गणपतीत
नागीण डान्स करणाऱ्या
समस्त विषारी-बिनविषारी
मित्र बांधवांना नागपंचमीच्या शुभेच्छा!


नागाप्रमाणे सतत फणा काढणाऱ्या
माझ्या मित्रमंडळींना
नागपंचमीच्या शुभेच्छा!


पिकनिकचे प्लॅन्स शेवटच्या क्षणी
कॅन्सल करणाऱ्या पटलीमारु
‘सापांना’
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


माझ्यावर डूख धरुन असणाऱ्या
सर्व मानवरुपी नागांना
नागपंचमीच्या शुभेच्छा

या पोस्टमद्ये आम्ही तुम्हाला नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश या विषयावर माहिती दिली आहे. मला आशा आहे कि हि पोस्ट तुम्हाला आवडेल. तुमच्या या पोस्टविषयी सूचना असतील तर कंमेंट बॉक्समध्ये comment लिहून कळवा. आणि हो तुम्ही हि पोस्ट facebook,instagram, twitter, whatsapp च्या माध्यमातून आपल्या मित्रांना पाठवू शकता.

Written by – Mahajatra Team

Leave a Comment