Narali Purnima Wishes In Marathi – नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Narali Purnima Wishes :- नमस्कार मित्रांनो आज आपल्या कोळी बांधवांचा महत्वाचा सण नारळी पौर्णिमा आहे. ही नारळी पौर्णिमा श्रावण महिन्याला येत असते म्हणून या पौर्णिमेला श्रावण पौर्णिमा म्हणतात. या दिवशी समस्त कोळी बांधव समुद्रदेवतेला शांत करण्यासाठी त्याची पूजा करतात नंतर ते समुद्राची सैर करून झाल्यावर समुद्रकिनारी येतात व संपूर्ण दिवस आनंदाने नाचून गाऊन साजरा करतात. या दिवसापासून मासेमारी करणारे लोक आपल्या व्यवसायाला सुरवात करीत असतात म्हणून हा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो.

श्रावण पौर्णिमेला ही लोक सागराला नारळ अर्पण करीत असतात म्हणून या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात.

मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा बघणार आहोत. तुम्ही जर Narali Purnima Quotes, Narali Purnima Wishes, Narali Purnima SMS, Status शोधत असाल तर ते तुम्हाला इथे मिळतील. या पोस्टमध्ये आम्ही नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश,कोट्स, मराठीमध्ये दिलेल्या आहेत.

चला तर बघूया नारळी पौर्णिमा कोट्स इन मराठी (Narali Purnima Quotes In Marathi)

“Narali Purnima Wishes” In Marathi

श्रावण पौर्णिमा हि या वर्षी १२ ऑगस्ट २०२२ रोजी आहे.

Narali Pornima Wishes In Marathi
Narali Pornima Wishes In Marathi

सन आयलाय गो, आयलाय गो
नारली पुनवेचा..
मनी आनंद मावना,
कोळ्यांच्या दुनियेचा..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!


Image Of Narali Pornima shubhecha sandesh
Image Of Narali Pornima shubhecha sandesh

नारळी पौर्णिमेनिमित्त
सागराला श्रीफळ अर्पण करताना
सर्व कोळी बांधवांच्या
समृद्ध जीवनाचा संकल्प करूया..
समस्त कोळी बांधवाना
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!


नारळी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठीमध्ये
नारळी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठीमध्ये

मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरूवात असणार्‍या
नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्हांला सुख, शांती समृद्धी घेऊन येवो,
श्रावण पौर्णिमेच्या शुभेच्छा


नारळी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठीमध्ये
नारळी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठीमध्ये

नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पूर्णिमा शुभेच्छा!


नारळी पौर्णिमा Wishes इन मराठी
नारळी पौर्णिमा Wishes इन मराठी

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट,
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट..
कोकण म्हणजे भरलेला पापलेट,
कोकण म्हणजे वडे सागोतीचं ताट..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


Narali Pornima Wishes In Marathi
Narali Pornima Wishes In Marathi

कोळीवारा सारा सजलाय गो,
कोळी यो नाखवा आयलाय गो…
मासळीचा दुष्काळ सरू दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!


Narali Purnima Quotes In Marathi

राखी पौर्णिमा (रक्षाबंधन) ला नारळी पौर्णिमा म्हणतात. – ( Rakhi Pornimela narali pornima kinva rakshabandhan mhanatat )

Narali Pornima Quotes In Marathi
Narali Pornima Quotes In Marathi

सर्व कोळी बांधवांना
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


Quotes On Narali Pornima In Marathi
Quotes On Narali Pornima In Marathi

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
माझ्या कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
नारळी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!!


नारळी पौर्णिमा कोट्स इन मराठी
नारळी पौर्णिमा कोट्स इन मराठी

दर्यासागर हाय आमचा राजा
त्याचे जीवावर आम्ही करताव मजा
नारले पुनवेला नारल सोन्याचा
सगले मिलून मान देताव दरियाचा
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


Photo of narali pornima quotes In Marathi
Photo of narali pornima quotes In Marathi

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


Koli dance on Narali pornima
Koli dance on Narali pornima

कोळीवारा सारा सजलाय गो..!
कोळी यो नाखवा आयलाय गो !…
“मासळीचा दुष्काळ सरू दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे’
“सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


भाऊ-बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये वाचा.

Naralo Purnima Status In marathi

Status on Narali pornima In Marathi
Status on Narali pornima In Marathi

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट,
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट!
कोकण म्हणजे भरलेला पापलेट,
कोकण म्हणजे वडे सागोतीच ताट!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


Narali Pornima Status In Marathi
Narali Pornima Status In Marathi

सण नारली पुनवेचा,
दर्या सारंगा नमन तुजला !
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा


Whats App Status On narali pornima
Whats App Status On narali pornima

सण आज आला
नारळी पौर्णिमेचा
सागरपुत्रांच्या आनंदाचा
दर्या राजा असे देव त्यांचा
रक्षणकर्ता तो सकलांचा
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !


Kokar Main Feature In Narali Pornima
Kokar Main Feature In Narali Pornima

कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी!
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रूपेरी वाळुचा साज!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


Masemari Prarambh From narali Pornima
मासेमारी प्रारंभ फ्रॉम नारळी पौर्णिमा

कोळी बांधवांचा सण,
उधाण आनंदाला,
कार्यारंभ करती,
अर्पूण नारळ सागराला…
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


Kodiwala celebrate Narali pornima
Kodiwala celebrate Narali pornima

सण जिव्हाळ्याचा दिवस आज
नारळी पौर्णिमेचा
समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

मला आशा आहे की, नारळी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ही पोस्ट तूम्हाला आवडली असेल. तुम्ही तुमच्या मित्रांना, परिवारातील सदस्यांना, कोळीबांधवांना, या पोस्टमधील शुभेच्छा संदेश सोसिअल माध्यमातून जसे की whatsapp,facebook,इंस्टाग्राम, twitter,ने share करू शकता. तुम्ही ही पोस्ट आणखी चांगली करण्यासाठी कंमेण्ट बॉक्स comment करू शकता. जर तुमचे comment आमच्या team ला आवडले तर नक्की त्यांचा समावेश या पोस्ट मध्ये करण्यात येईल. धन्यवाद

Written By :- Mahajatra Team

Leave a Comment