Swami Vivekananda Quotes in Marathi

Swami Vivekananda Quotes in Marathi
स्वामी विवेकानंदांचे विचार

Swami Vivekananda Quotes in Marathi

स्वामी विवेकानंदांचे विचार
स्वामी विवेकानंदांचे विचार

आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.


स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद विचार मराठी

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.

स्वामी विवेकानंद

जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे.
जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.

Swami Vivekanadna

स्वामी विवेकानंद सुविचार मराठी

सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.


आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे.

Swami vivekananda

शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.

स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Marathi quotes

चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.

स्वामी विवेकानंद

स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील

स्वामी विवेकानंद

एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.

Swami Vivekananda Quotes

स्वामी विवेकानंद यांची माहिती मराठीमध्ये वाचा

Swami Vivekananda Thoughts In Marathi

Vivekananda Thoughts In Marathi
Swami Vivekananda Thoughts In Marathi

स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा.

स्वामी विवेकानंद

जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या. असा विचार करा ते लोकं तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमचीच मदत करत आहेत

स्वामी विवेकानंद

जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे.

स्वामी विवेकानंद

मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका

स्वामी विवेकानंद

ज्या प्रकारे विविध स्त्रोतांतून उत्पन्न झालेले प्रवाह त्यांचं पाणी समुद्रात आणतात. तसंच मनुष्याद्वारे निवडलेला मार्ग चांगला असो वा वाईट देवापर्यंत जातो

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे दार्शनिक विचार

त्या व्यक्तीने अमरत्व प्राप्त केलं आहे जी संसारिक वस्तूसाठी व्याकुळ होत नाही. 

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे आध्यात्मिक विचार

बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे.

स्वामी विवेकानंद

जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे

Swami Vivekananda Quotes

असा विचार कधीही करू नका की, आत्म्यासाठी काही असंभव आहे. असा विचार करणं चुकीचं आहं. जर पाप असेल तर एकमात्र पाप आहे की, तुम्ही निर्बल आहात आणि दुसरा कोणी निर्बल आहे.

स्वामी विवेकानंद

जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने आपल्या मनावर ताबा मिळवतात. तेव्हा तो विचार वास्तविक, भौतिक आणि मानसिक स्थितीत बदलतो

स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Motivational Quotes In Marathi

वेळेचं पक्कं असणं लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढवण्यास मदत करतं.

स्वामी विवेकानंद

जेव्हा तुम्ही बिझी असता तेव्हा सगळं सोपं वाटतं. पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपं वाटत नाही

स्वामी विवेकानंद

मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका. हळूहळू सुरूवात करा, जमीनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा

स्वामी विवेकानंद

मी देवाकडे शक्ती मागितली आणि देवाने मला कठीण संकटात टाकलं

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी कोट्स

स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार

उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका

स्वामी विवेकानंद

मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका. हळूहळू सुरूवात करा, जमीनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा

स्वामी विवेकानंद

संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल

स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda inspirational quotes in Marathi

एक रस्ता निवडा. त्यावर विचार करा. त्या विचाराला आपलं जीवन बनवा. त्याचंच स्वप्न पाहा. यशाचा हाच मार्ग आहे.

Swami Vivekananda Quotes

संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल.

स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Thought On Education In Marathi

Swami Vivekananda Thought On Education In Marathi
स्वामी विवेकानंद यांचे शिक्षणाबाबतचे विचार

कोणंतीही गोष्ट जी तुमच्या शारीरिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक रूपाने कमकुवत बनवतात, त्या गोष्टी विषसमान मानून टाकून दिल्या पाहिजे

स्वामी विवेकानंद

आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल.

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षणाबाबतचे विचार

विश्व एक व्यायामशाला आहे, जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता.

स्वामी विवेकानंद

आपल्या दुर्दशेचं कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे शैक्षणिक (कोट्स) विचार

स्वामी विवेकानंदांचे शैक्षणिक (कोट्स) विचार
स्वामी विवेकानंदांचे शैक्षणिक (कोट्स) विचार

जर स्वतःवर विश्वास ठेवणं आणि अधिक विस्तृतपणे शिकवणं आणि अभ्यास घेण्यात आला असता तर मला विश्वास आहे की, वाईट आणि दुःखाचा एक मोठा भाग गायब झाला असता.

स्वामी विवेकानंद

जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद के सामाजिक विचार मराठी

ज्या वेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल, त्याचवेळी ते केलं पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल.

स्वामी विवेकानंद

जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद के सामाजिक विचार

हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.

स्वामी विवेकानंद

सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा.

स्वामी विवेकानंद

कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार मराठी

स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार मराठी
स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार मराठी

पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.

स्वामी विवेकानंद

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.

स्वामी विवेकानंद

बह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. हे आपणच आहोत जे डोळ्यांवर हात ठेवून म्हणत आहोत की, समोर काळोख आहे

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार

शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा.

स्वामी विवेकानंद

चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या

स्वामी विवेकानंद

दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.

स्वामी विवेकानंद

तर आजच्या पोस्टमध्ये आपण स्वामी विवेकानंदांचे विचार मराठीमध्ये शिकलेले आहेत, मला खात्री आहे की तुम्हाला स्वामीजींचे विचार तुमच्या जीवनात उपायीगी पडतील. तुम्हाला विचार आवडले असतील तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सोसिअल माध्यमातून ( Facebook, Twitter, Whatsapp, Instagram) Share करायला विसरू नका . या पोस्ट ला Like करून आपच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या.

Leave a Comment