स्वामी विवेकानंद यांची माहिती मराठी | Swami Vivekanand Information In Marathi

Swami Vivekanand Information In Marathi – तरुण संन्यासी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरवणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे मोठे अभ्यासक होते.स्वामी विवेकानंदांनी ‘योग’, ‘राजयोग’ आणि ‘ज्ञानयोग’ यांसारख्या पुस्तकांची रचना करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दाखवला, ज्याचा प्रभाव लोकांच्या मनावर युगानुयुगे राहील. कन्याकुमारीमध्ये बांधलेले त्यांचे स्मारक आजही स्वामी विवेकानंदांच्या महानतेची कथा सांगते. … Read more