१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा – Independence Day Quotes २०२३

Independence Day Quotes In Marathi २०२३ – देशात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव सुरू झाला आहे. देशभक्तीच्या घोषणा सर्वत्र गुंजातांना दिसतात. स्वातंत्र्यसैनिकांच्या या घोषणांनी देशवासीयांमध्ये देशप्रेमाची भावना भरून येतांना दिसते. या घोषणांनी (slogan for Independence Day) क्रांतीकारकांना आणि स्वतंत्रसैनिकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले आणि ते कायमचे अमर झाले. आजही स्वातंत्र्यसैनिकांच्या या घोषणा देशवासियांमध्ये देशभक्तीची उत्तुंग भावना जागृत … Read more