आषाढी एकादशी माहिती मराठी । पंढरपूर वारी ( पालखी सोहळा )

आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील आषाढी एकादशी च्या व्रताला हिंदू धर्मात विशेष आणि महत्त्वाचे स्थान आहे. असे मानले जाते की या देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान श्री विष्णूचा निद्राकाळ सुरू होतो. त्यामुळेच या व्रताला देवशयनी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीला पद्म एकादशी, हरिष्यनी एकादशी आणि देवशयनी एकादशी सारख्या इतर अनेक नावांनी देखील ओळखले जाते. जगन्नाथ रथयात्रेनंतर लगेचच आषाढी … Read more