Lokamanya Tilak Quotes In Marathi

Lokamanya Tilak Quotes In Marathi – भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक हे भारताचे थोर राष्ट्रवादी नेते होत. त्यांच्या या घोषणेने स्वराज्य मिळविण्याच्या राष्ट्रीय आंदोलनात तरुणांच्या मनात उत्साह निर्माण केला होता. अशा क्रातींकारी बाळ गंगाधर टिळक यांचे विचार विचार बघणार आहोत.

Lokamanya Tilak Quotes In Marathi

लोकमान्य टिळकांचे विचार
लोकमान्य टिळकांचे विचार

कार्यात यश मिळो ना मिळो प्रयत्नात कधी माघार घेता कामा नये


Lokamanya Tilak Quotes In Marathi
बाळ गंगाधर टिळक विचार

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच


माणूस स्वभावानं कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही.


महान गोष्टी सहज मिळत नाहीत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात


जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते


एका चांगल्या वृत्तपत्राचे शब्दच आपोआप बोलत असतात


तुम्ही विपरीत परिस्थिती मध्ये संकटांपासून आणि अपयशापासून घाबरून जाऊ नका, ते तर तुमच्या मार्गात येतीलच


मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही’


मानवाचा स्वभाव हा विना उत्सवाचा राहू शकत नाही म्हणून आपल्यासाठी उत्सव असणे गरजेचे आहे


भारताचे तोपर्यंत रक्त वाहल्या जात आहेत जोपर्यंत लोकांचे सापळे उरत नाहीत


आपण कोणत्याही प्रकारचे हिंसाचार करू नये. आपला संघर्ष घटनात्मक असेल म्हणून त्यासाठी कठोर परिश्रम, धैर्याची आवश्यकता असेल. आम्हाला काय हवे आहे हे आपण धैर्याने आणि साहसाने सरकारला सांगायला हवे


कर्तव्य मार्गावर गुलाब-पाणी शिंपडले जात नाही किंवा त्यात गुलाबही उगवत नाही


वाचा – लोकमान्य टिळक मराठी भाषण (Lokmanya Tilak Bhashan)

वाचा – विद्यार्थ्यांसाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मराठी निबंध

बाळ गंगाधर टिळक कोट्स | लोकमान्य टिळकांचे विचार

परमेश्वर अस्पृश्यता मानत असेल तर मी परमेश्वराला मानीत नाही


आई, वडील आणि गुरू यासारख्या पूजनीय व्यक्तींची उपासना करणे आणि त्यांची सेवा करणे हा सर्वात लोकप्रिय धर्म मानला जातो


यश हे पाच प्रमुख घटकांपैकी एक आहे. ईश्वरदत्त ही एक संधी आहे जी आपणास लाभ घेण्याची आहे.


आपण ज्ञान दारिद्र्याच्या श्रेणीत आणू शकत नाही कारण त्यात प्रत्येक प्रकारच्या संपत्तीची अमर्याद क्षमता आहे. विवेकाशिवाय जीवन हे ब्रेकशिवाय कारसारखेच आहे


आपले ध्येय कोणत्याही जादूने साध्य होणार नाही, परंतु आपल्याला आपले ध्येय गाठावे लागेल. अशक्त होऊ नका, सामर्थ्यवान बना आणि विश्वास ठेवा की देव नेहमीच तुमच्याबरोबर असेल


स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन, कारण त्या जेथे असतात तेथे स्वर्ग निर्माण होतो


पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका


आयुष्य हा कोरा चेक आहे, त्यावर वाटेल तेव्हढि सुखाची रक्कम लिहणे माणसाच्या मनावर अवलंबून आहे. मात्र ती आशेच्या शाईने लिहून हास्याचे टीप कागदाने टिपले पाहिजे


सकाळ उगवण्यासाठी सूर्याला संध्याकाळी अंधारात बुडावे लागते, तो अंधारात न जाता प्रकाश मिळू शकत नाही


जेव्हा एखाद्या लक्षाधीशाकडून कोणत्याही धार्मिक कार्यासाठी किंवा परोपकारी कामांसाठी एक हजार रुपये आणि दरिद्रीला एक रुपये दिले जाते तेव्हा दोघांची नैतिक योग्यता समान असते


महान कार्ये कधीही सोपे नसतात आणि सहज होणारे कार्ये महान नसतात


जेव्हा लोखंड गरम असेल तेव्हा त्याच्यावर प्रहार करा, तुम्हाला यश निश्चितच मिळेल

लोकमान्य टिळक यांचे विचार

लोकमान्य टिळक यांचे विचार
बाळ गंगाधर टिळक कोट्स

आपण फक्त कार्य करत रहा, त्याच्या परिणामाकडे लक्ष देऊ नका


जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे परमार्थही नव्हे, ती फक्त पशुवृत्ती आहे


उंदीर इमारतीत बीळ करतील या भीतीने मानवांनी ज्या प्रकारे बांधकाम करणे थांबवले नाही, त्याचप्रमाणे सरकार नाखूष होईल या भीतीने आपण आपले काम थांबवू नये


गरम हवेच्या झोतात न जाता, त्रास न घेता, पायात फोड न घेता कोणालाही स्वातंत्र्य मिळू शकत नाही, दु: खे सोसल्याशिवाय काहीही मिळत नाही


माणसाचे मुख्य लक्ष्य फक्त अन्न मिळविणे हेच नाही, तर एक कावळासुद्धा उष्टे खाऊन जिवंत राहून भरभराट करतो


अशक्त होऊ नका, सामर्थ्यवान बना आणि विश्वास ठेवा की देव नेहमीच तुमच्याबरोबर असतो.


देवनागरी ही मुद्रित पुस्तकांमध्ये आढळणारी सर्वात जुनी लिपी आहे, म्हणूनच सर्व आर्य भाषांची सामान्य लिपी बनण्याचा हक्क आहे


मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही


प्रगती स्वातंत्र्यात आहे, औद्योगिक विकास स्वातंत्र्याशिवाय शक्य नाही, तसेच देशासाठी शैक्षणिक योजनांचा उपयोग नाही, सामाजिक सुधारणांपेक्षा देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे


समोर अंधार असला तरी त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा


वाचा – लोकमान्य टिळक यांची ऐतिहासिक माहीती (Biography)

Bal Gangadhar Tilak Quotes In Marathi | लोकमान्य टिळक सुविचार

जर दृढ बुद्धिमत्ता असेल, तर हे सहजपणे समजले जाऊ शकते की गणित म्हणजे कविता आहे आणि कवितेत गणित आहे


स्वातंत्र्य म्हणजे विष, स्वराज्य म्हणजे दूध


माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला असता, तर मी गणिताचे प्राचार्य बनून संशोधन कार्य केले असते


गांधीजी उद्याचे महापुरूष


तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल गोणपाटा सारखा कराल, तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल


जर आपण प्रत्येक भुंकणार्‍या कुत्र्यावर थांबून दगडफेक केली तर आपण कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही, तेव्हा बिस्किटे हातात ठेवणे आणि पुढे जाणे चांगले


देव आळशी लोकांसाठी अवतार घेत नाही तर तो केवळ कष्टकरी लोकांसाठीच अवतरतो, म्हणून काम करण्यास सुरवात करा


आमच्याकडे सामर्थ्य आहे हे सिद्ध करेपर्यंत आमच्या तक्रारी ऐकण्यासाठी कोणालाही वेळ नाही


पाऊस नसल्यामुळे दुष्काळ पडतो हे खरं आहे, पण हेही खरं आहे की या वाईट गोष्टींशी लढण्याची ताकद भारतीय लोकांकडे नाही


एखाद्या देशात परकीय राजवट चालू ठेवणे हे अयशस्वी कारभाराचे लक्षण आहे


जेव्हा एखाद्या राष्ट्रात एखाद्या धार्मिक कार्यासाठी किंवा सार्वजनिक उपयोगितांसाठी एखाद्या नेत्याला स्थान असते तेव्हा आत्मा संपूर्ण शरीरात प्राप्त होत असते . जो नेता काळाची प्रवृत्ती पाहून बदलत नाही, वेळ त्याला मागे सोडून पुढे जात असते.


आयुष्य म्हणजे पत्ते खेळण्यासारखे आहे, आपल्याकडे योग्य कार्ड नाहीत परंतु आपले यश निश्चित करण्यासाठी पत्ते खेळणे यायला हवे.


बाळ गंगाधर टिळक प्रेरणादायक विचार व्हिडीओ

Lokmanya Tilak Motivational Quotes In Marathi Video

मित्रांनो या लेखामध्ये मी तुमाला बाळ गंगाधर टिळक यांचे विचार याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. हे नक्की की विद्यार्थीमित्रांना लोकमान्यांचे क्रांतिकारी विचार प्रेरणा देतील. या लेखाला आणखी माहितीपूर्ण/उपयोगी करण्यासाठी आपल्या सूचना comment box मध्ये सांगा. ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर पोस्टला फेसबुक, whatsapp वर share करा आणि आपल्या मित्रांना टिळकांविषयी माहिती विचारा जेणेकरून ते लोकमान्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.

Written By – Sumedh Ghodichor

Leave a Comment