Navratri Quotes,Whishes,Status In Marathi

Navratri Shubhecha Quotes In Marathi
Quotes Wishes On Navaratri In Marathi

Navratri Quotes In Marathi :- मित्रांनो या वर्षी २६ सप्टेंबर २०२२ ला संपूर्ण देशात नवरात्री सुरु होणार आहे आणि माँ दुर्गाचे भक्तगण अखिल भारतात नवरात्र मोट्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करतील. नवरात्रीच्या नऊ दिवसांत माँ दुर्गाच्या नऊ रूपांची शुद्ध आस्थेने पूजा केली जाते. मंदिरात किंवा सार्वजनिक पंडालमध्ये भक्तगणांची खूप गर्दी असते. नवरात्रीच्या या पवित्र सणानिमित्त आपण सर्व आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना माँ दुर्गाचे संदेश, चित्रे आणि कोट्स पाठवून शुभेच्छा देत असतो. हा सण खास बनवण्यासाठी आम्ही

आपल्याला माहित आहे की नवरात्रीमध्ये संपूर्ण ९ दिवस वातावरण पूर्ण भक्तीचे असते आणि लोक या भक्तीमध्ये लिन असतात. या भक्तिमय वातावरणात आपण सर्व आपले विचार आणि शुभेच्छा व्हॉट्सअॅप स्टेटस आणि इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर करीत असतो. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मराठीमधील (Navratri coming soon quotes in Marathi) सर्वोत्कृष्ट नवरात्री २०२२ Whishes आणि ती तुम्ही सोसिअल मीडियावर share करून दुर्गाशक्तीचे आशीर्वाद घेऊ शकता.

Navratri Wishes In Marathi

नवरात्री शुभेच्छा संदेश मराठीमध्ये
नवरात्री शुभेच्छा संदेश मराठीमध्ये

लक्ष्मीचे हात असो, सरस्वतीची सोबत असो
गणपतीचा निवास असो आणि
माँ दुर्गाच्या आशीर्वादाने
तुमच्या जीवनात प्रकाश हि प्रकाश असो.

नवरात्रीच्या शुभेच्छा

Navratri best wishes in Marathi

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना

Happy Navaratri

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो

दुर्गा भक्तांना नवरात्रीच्या शुभेच्छा

नवरात्र चा अर्थ :

Nनवचेतना
Aअखंड ज्योति
Vविघ्ननाशक
Rराजराजेश्वरी
Aआनंददायी
Tत्रिकाल दृष्टी
Rरक्षण करती
Aअसुर मर्दिनी.

Navratri Quotes In Marathi

मराठी नवरात्री कोट्स
मराठी नवरात्री कोट्स

आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा


Navratri wishes quotes in Marathi

नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो..
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो..
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या
शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


Ganesh Chaturthi Wishes In Marathi (गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा) मराठी मध्ये वाचा

नवरात्री शुभेच्छा संदेश

नवरात्री शुभेच्छा संदेश
नवरात्री शुभेच्छा संदेश

Quotes on Navratri in Marathi

आले नवरात्राचे दिन सामोरी,
होईल घटस्थापना घरोघरी..
वीराजे देवी नित्य नव्या आसनावरी,
होईल भाविकांची गर्दी तिच्या गाभारी..
नऊ रात्री करू तिची आराधना,
करेल पूर्ण ती सर्वांची मनोकामना..
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!


ओम सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते,


संपूर्ण विश्व जिला शरण आले,
त्या देवीला आज शरण जाऊया..
या मंगल दिनी सर्वांनी मिळून,
देवीचे या स्मरण करूया


घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Ghatasthapana Wishes in Marathi)

Ghatsthapana quotes In Marathi
Ghatsthapana quotes In Marathi

आली नवरात्री,
झाली घटाची स्थापना..
करुनी नऊ रूपांची आराधना,
करू दुर्गेची उपासना..
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा


नऊ दिवसाची नवरात्र,
भारतीय संस्कृतीचे आहे हे सत्र..
अन्नधान्य पिकविण्याची शिकवण,
घेऊ घटस्थापना करून..
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा


Wishes On Navaratri In Marathi
Marathi Wishes For Ghatsthapana

आजपासून सुरू होणा-या नवरात्र आणि घटस्थापना ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली तुळजाभवानी माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच भवानी मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…

तुळजाभवानी माता की जय

नवरात्री मध्ये आपले स्वागत आहे
मी आपण सर्वांना नवत्राउत्सवा निमित्त
आमंत्रित करीत आहे.

जय माँ दुर्गा

Navratri Wishes In Marathi With Image

Navratri Wishes In Marathi With Image
जय अंबे माँ

अंबेने केला राक्षसाचा संहार,
स्त्रीनेही करावा अन्यायाचा प्रतिकार..
स्त्री हे अंबेचे रूप जाणा,
स्त्रियांवरील अत्याचार टाळा..
नऊ दिवसाचे नवरात्र,
स्त्रीशक्तीचा करूया जागर

अंबे माँ की जय

नवरात्रीचे नऊ दिवस, सण हा मांगल्याचा असे..
देवीची नऊ रूपे पाहून, मन तिच्याच ठायी वसे

रेणुका माता की जय

भक्ता तारिसी तू,
जगत जननी माझी आई..
त्रिपुरा सुंदरी, सिध्दीदात्री,
करितो नमन तुज अंबाबाई..


Navratri SMS / Messages in Marathi

SMS For Navaratri In Marathi
Whats app Status For Navaratri

चिंता हरिणी, पाप नाशिनी, संकटमोचन, तू दुर्गामाता..
संकटी असता भक्त जेव्हा, देई बळ तुझ्या भोळ्या भक्ता.


जागर करती भक्तजन सारे, ऐकण्या तूझ्या अलौकिक कथा..
करिता गुणगान तुझे अंबे, दूर होती साऱ्या व्यथा…


साडेतीन शक्तिपीठे, असे ॐकार स्वरूप..
महाकाली, महालक्ष्मी, महा सरस्वती रूप..


नवरात्री स्टेटस मराठी | Navratri Status in Marathi

Navaratri Status In Marathi
Navaratri Status In Marathi

कुंकवाचा पावलांनी आई माझी आली
सोन्याच्या पावलांनी आई माझी आली
सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण नवरात्री आली

नवरात्रीच्या शुभेच्छा

माय, बहीण, पत्नी, मुलगी, सखी नि प्रिया..
आदिशक्ती, दुर्गा, चंडिका, तीच आदिमाया..
शक्तीरूप धारिणी, महिषासुर मर्दिनी,
सांभाळते भक्तांना, अनंत रूपे घेउनी.

Navratrichya shubhecha

Navratri Special quotes in Marathi

सर्वात आधी पूजा तुझी
मग बाकी काम करू
आला आहे शुभ दिन तुझा
तुझ्या चरणी नमन करू
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Navratri Caption In Marathi

Marathi caption for Navaratri
Navratri Caption In Marathi

देवी आई वरदान दे, फक्त थोडं प्रेम दे
तुझ्या चरणी आहे सर्वकाही फक्त तुझा आशिर्वाद दे.


सर्व जग आहे जिच्या चरणी, नमन आहे त्या मातेला
आम्ही आहोत फक्त भक्त तुझे, तुच आहेस आमची सर्वेसर्वा


नवचेतना देणारी
विघ्नांचा नाश करणारी
राराजसी मुद्रा असलेली
त्रीतिन्ही त्रिभूवनी वास करणारी
Caption For Navaratri In Marathi
Caption For Navaratri In Marathi

जे जे चांगलं, जे जे शुभ,
जे जे हितकारक, जे जे आरोग्यदायी, जे जे ऐश्वर्यसंपन्न
ते सर्व तुम्हााला मिळो हीच मातेचरणी प्रार्थना.

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

माता तुमच्यावर सुख, समाधान, ऐश्वर्याची बरसात करो

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Navratri greetings in marathi

Navratri greetings in marathi
Greetings For Navaratri In Marathi

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते


शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान
व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना
नवारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


Navaratri Shubhecha Sandesh
Navaratri Shubhecha Sandesh

तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी, तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदान
एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली
शुभ नवरात्री


जेव्हा जेव्हा येतं देवीचं पर्व
घेऊन येतं सुख-समृद्धी सर्व
हे माते आमच्या मनोकामना पूर्ण होवो
नवरात्रीच्या शुभ शुभेच्छा सर्वांना


नवा दीप उजळो, नवी फुल उमलोत, नित्य नवी बहार येवो,
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर देवीचा आशिर्वाद राहो,
शुभ नवरात्री


Navratri inspirational quotes in Marathi

नवरात्रीच्या  प्रेरणादायक शुभेच्छा
Navaratri Inspirational Quotes In Marathi

व्हा तयार माता अंबा आली आहे
सजला आहे माता अंबेचा दरबार
करा तन मन आणि जीवन पावन
कारण आईच्या पावलांनी सजला आहे संसार
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


नवा दीप उजळो, नवी फुल उमलोत, नित्य नवी बहार येवो,
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर देवीचा आशिर्वाद राहो,
शुभ नवरात्री.


SMS Quotes Wishes For Navaratri In Marathi
SMS Quotes Wishes For Navaratri In Marathi

जवळ असो वा लांब असो
मनातलं ऐकते आई
आई अखेर असते आई
प्रत्येक भक्ताचं ऐकते आई
तुमच्या घरी माता शक्तीचा वास असो
प्रत्येक संकटाचा नाश होवो
जय माता दी


ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


नवरात्रीच्या शुभेच्छा संदेश मराठीमध्ये

सुख शांती आणि समृद्धीच्या मंगल कामनांसोबत
तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


FAQ

प्रश्न – नवरात्रीसाठी टॉप तीन शुभेच्छा स्टेटस ?

उत्तर – १. अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला, कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्तीआणि शांती देवो.

२. ओम सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते,

३. भक्ता तारिसी तू, जगत जननी माझी आई..
त्रिपुरा सुंदरी, सिध्दीदात्री, करितो नमन तुज अंबाबाई.

प्रश्न – मराठीतील टॉप नवरात्री wishes कोणती ?

उत्तर – १. देवी आई वरदान दे, फक्त थोडं प्रेम दे
तुझ्या चरणी आहे सर्वकाही फक्त तुझा आशिर्वाद दे.

२. नवा दीप उजळो, नवी फुल उमलोत, नित्य नवी बहार येवो,
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर देवीचा आशिर्वाद राहो, शुभ नवरात्री

३. नऊ दिवसाची नवरात्र, भारतीय संस्कृतीचे आहे हे सत्र..
अन्नधान्य पिकविण्याची शिकवण, घेऊ घटस्थापना करून..
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो या लेखामध्ये आपण Navratri Marathi Quotes विषयी माहिती पाहिलेली आहे. या लेखाला आणखी माहितीपूर्ण/उपयोगी करण्यासाठी आपल्या सूचना comment box मध्ये सांगा. ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर पोस्टला फेसबुक, whatsapp वर share करा आणि आपल्या मित्रांना नवरात्री विषयी माहिती विचारा जेणेकरून त्यांच्या मनामध्ये माँ दुर्गा विषयी माहिती जाणून घेण्याची ईच्छा निर्माण होईल.आणि हो हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कंमेंटद्वारे कळवा.

Written by – Mahajatra Team

Leave a Comment