राजमाता जिजाबाई यांची माहिती (Rajmata Jijabai Information In Marathi)

Rajmata Jijau Information In Marathi – असे म्हटले जाते की जर एखाद्या आईने शूरवीराला जन्म दिला असेल तर ती आई विशेष असते. छत्रपती शिवाजी महाराज सारख्या योद्ध्याला जन्म देणार्‍या मातेला ‘जिजाबाई’ म्हणून ओळखले जाते. आज आपण या लेखात शिवरायांची आई ‘जिजाबाई’ यांच्या जीवनाबद्दल माहिती पाहणार आहोत. जिजाबाईंनी आपल्या आयुष्यातील अनेक टप्पे कसे पाहिले आणि सर्वस्व … Read more