वट पौर्णिमा व्रताचे (वट सावित्री व्रत) महत्व आणि पूजा विधी पद्धती

Vat Purnima Information In Marathi 2023 – नमसकार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये वट पोर्णिमेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.भारतात वट पौर्णिमेला वट सावित्री देखील म्हटले जाते. भारतात दोन प्रकारचे कॅलेंडर आहेत, ज्यानुसार तीज सण साजरे केले जातात. त्याचबरोबर भारतात शक संवत आणि ग्रेगोरियन ही दोन मुख्य कॅलेंडर आहेत, जे भारतातील लोक पाळतात. दोन्ही कॅलेंडर सारखीच … Read more