15 august bhashan In Marathi- स्वातंत्र्य दिवस २०२२

15 august bhashan In Marathi :- या वर्षीचा स्वातंत्र्य दिन खूप खास असणार आहे. १५ ऑगस्ट २०२२ ला देश स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन विशेष पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याअंतर्गत देशभरात प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याची योजना (हर घर तिरंगा)आहे. त्याची तयारीही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. हा … Read more