हार्डवेअर म्हणजे काय – प्रकार, उदाहरणे आणि त्यांची कार्ये

computer hardware in marathi

संगणक हार्डवेयर (computer hardware) एक रोजगारपुरक विषय आहे. संगणक सॉफ़्टवेयर शिकण्याबरोबर हार्डवेयरची माहीती असणे आवश्यक आहे. या पोस्टमध्ये संपूर्ण हार्डवेयरची माहीती दिलेली आहे. हार्डवेयर संगणकाचा मशीनरी भाग आहे. जसे की मॉनिटर (Monitor), कि- बोर्ड (Keyboard), माउस (Mouse), सी. पी. यू. (CPU) , यू , पी. एस. (UPS) इत्यादी ज्यांना आपण स्पर्श करुन पाहू शकतो. या … Read more