समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र | Savitribai phule Biography

Savitribai phule Information In Marathi – सावित्रीबाई ज्योतिराव फुले या एक प्रख्यात भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. ज्यांनी एकोणिसाव्या शतकात महिला शिक्षण आणि सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळातील मोजक्या साक्षर स्त्रियांमध्ये त्यांची गणना होते. पुण्यात त्यांनी महात्मा फुले यांच्यासोबत भिलवाड्यात शाळेची स्थापना केली. त्यांनी बालविवाह निर्मूलन, मुलींचे शिक्षण, समाजातील उपेक्षित लोकांसाठी खूप काम … Read more