15 august eassay geet in Marathi (१५ ऑगस्ट निबंध, गीत मराठीमध्ये )

15 august eassay In Marathi
15 august swatantra din nibandh marathi

१५ ऑगस्ट शाळेमध्ये Independence Day या विषयावर स्पर्धा घेतली जात असते. त्यामुळे साहजिकच मुलांच्या मनामध्ये स्वातंत्र्य दिनावर निबंध (15 august eassay ) कसा लिहायचा हा प्रश्न नेहमी येत असतो. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळतील. इथे आम्ही स्वतंत्रता दिवसावर निबंध लिहिलेला आहे. त्याचबरोबर १५ august गीत समाविष्ट केलेला आहे. मागील पोस्टमध्ये स्वातंत्र दिवस भाषण दिलेला आहे.

15 august 1947 रोजी आपला देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र झाला होता. आपल्याला स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली आहेत. आपला देश २०० वर्षे ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता, त्यानंतर आपल्या देशात स्वातंत्र्यासाठी खूप युद्ध झाले. ज्यामध्ये अनेक महापुरुषांनी बलिदान देऊन भारताला स्वतंत्र प्राप्त करून दिले. यावर्षी आपण स्वातंत्र्यदिनाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत आहोत.

संपूर्ण देश हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून दरवर्षी पूर्ण आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतो आणि भारतातील शाळा, महाविद्यालये आणि सर्व संस्थांमध्ये तिरंगा फडकवला जातो. या दिवशी मुले सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात त्यात ते स्वातंत्र दिनानिमित्त भाषण, गायन, नृत्य इत्यादी कार्यक्रम सादर करीत असतात.

हर घर तिरंगा या अभियानाबद्दल माहिती वाचा

इथे आम्ही swatantra din nibandh marathi madhye, 15 august swatantra din nibandh marathi सोप्या भाषेमध्ये दिलेला आहे.

15 august eassay in Marathi

निबंध १

15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतासाठी खूप भाग्यवानआहे. सुमारे २०० वर्षांच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीनंतर या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कठोर संघर्षानंतर भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला. तेव्हापासून आजतागायत आपण १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन मानतो.

स्वातंत्र्य दिनाला भारतामध्ये सुट्टी असते कारण हा आपला राष्ट्रीय सण आहे. १५ ऑगस्टच्या एक दिवस आधी भारताचे राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. जे रेडिओसह अनेक टीव्ही चॅनल्सवरही दाखवले जाते. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. तिरंगा फडकवल्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते आणि २१ तोफा झाडल्या जातात आणि सलामीही दिली जाते. यासोबतच भारतीय सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि एनसीसी कॅडेट्सची परेड होत असते. टीव्ही आणि ऑल इंडिया रेडिओच्या डीडी नॅशनल चॅनलद्वारे लाल किल्ल्यावरून या दिवसाचे थेट प्रक्षेपण केले जाते. दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन देशामध्ये कडक सुरक्षा व्यवस्थाही करण्यात येत असते.

देशाच्या राजधानीबरोबरच देशातील इतर सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही आपल्या राज्यात तिरंगा आदराने फडकवतात. 15 ऑगस्ट रोजी आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांना श्रध्दांजली अर्पण केली जाते आणि त्यांचा आदर केला जातो. या दिवशी देशभक्तीपर गीते आणि घोषणा दिल्या जातात. त्याचबरोबर काही लोक पतंग उडवून स्वातंत्र्याचा सण साजरा करतात.

५०० शब्दांमध्ये स्वातंत्र्य दिनावरील निबंध

निबंध २

भारतात दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीसाठी स्वातंत्र्याला विशेष महत्त्व असते, म्हणून हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्त्वाचा आहे. इंग्रजांच्या हातून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. आपण स्वातंत्र्य दिनाला राष्ट्रीय सण मानतो.

अनेक वर्षांच्या बंडानंतरच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि १४ आणि १५ ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारत स्वतंत्र देश झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथमच भारतीय ध्वज फडकवला. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी ट्राय युअर डेस्टिनी (Try your Destiny) हे भाषण दिले. संपूर्ण राष्ट्राने अत्यंत आनंदाने आणि समाधानाने त्यांचे भाषण ऐकले. तेव्हापासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान जुन्या दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतात आणि जनतेला संबोधित करतात. यासोबतच तिरंग्याला २१ तोफांची सलामी दिली जाते.

१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून का निवडला गेला यामागे एक कथा आहे. १९४७ मध्ये लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. १५ ऑगस्ट हा त्याचा भाग्यशाली दिवस होता कारण त्यादिवशी १५ ऑगस्टला दुसऱ्या महायुद्धात जपानने ब्रिटनसमोर शरणागती पत्करली होती. त्यामुळे लॉर्ड माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून आधीच निश्चित केला होता.

या दिवशी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये तिरंगा फडकावला जातो आणि “जन-गण-मन” हे राष्ट्रगीत गायले जाते. शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मिठाईचे वाटप केले जाते. मंगल पांडे, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, रामप्रसाद बिस्मिल, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू आदी अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान स्मरण केले जाते.

15 August Song-Geet Lyrics In Marathi

गीत १- झंडा ऊँचा रहें हमारा

झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा

सदा शक्ति दर्शाने वाला
प्रेम सुधा बरसाने वाला
वीरों को हर्षाने वाला
मातृभूमि का तन मन सारा
मातृभूमि का तन मन सारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा

स्वतंत्रता के भीषण रण में
रखकर जोश बढ़े कण कण में
काँपे शत्रु देख के मन में
मिट जाए भय संकट सारा
मिट जाए भय संकट सारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा

इस झंडे के नीचे निर्भय
ले स्वराज यह अविचल निश्चय
बोलों भारत माता की जय
स्वतंत्रता हैं ध्येय हमारा
स्वतंत्रता हैं ध्येय हमारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा

आओं प्यारें वीरों आओं
देश धर्म पर बली बली जाओं
एक साथ सब मिलकर गाओं
प्यारा भारत देश हमारा
प्यारा भारत देश हमारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा

इसकी शान ना जाने पाए
चाहें जान भले ही जाए
विश्व विजय कर के दिखलाए
तब होवे प्रण पूर्ण हमारा
तब होवे प्रण पूर्ण हमारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा

सदा शक्ति दर्शाने वाला
प्रेम सुधा बरसाने वाला
वीरों को हर्षाने वाला
मातृभूमि का तन मन सारा
मातृभूमि का तन मन सारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा ऊँचा रहें हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा

Song Credits:
Song Title/गाना: झण्डा ऊँचा रहे हमारा jhanda uncha rahe hamara
Movie: Faristey
Singer/गायक: Shabbir Kumar, Asha Bhosle
Music Director/संगीतकार: Bappi Lahiri
Lyrics Writer/गीतकार: Anand Bakshi
Star casts/अभिनीत किरदार: Dharmendra, Vinod Khanna, Rajinikanth, Sridevi, A. K. Hangal, Rajendranath, Jayaprada, Kulbhushan Kharbanda, Sadashiv Amrapurkar, Swapna
Music Label: Shemaroo Filmi Gaane

गीत २- ऐ मेरे वतन के लोगों लिरिक्स

ऐ मेरे वतन के लोगों
ऐ मेरे वतन के लोगों
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
 
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण
गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो
कुछ याद उन्हें भी कर लो
जो लौट के घर ना आये
जो लौट के घर ना आये
 
ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
 
तुम भूल ना जाओ उनको
इसलिए सुनो ये कहानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
 
जब घायल हुआ हिमालय
खतरे में पड़ी आज़ादी
जब तक थी साँस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी
 
संगीन पे धर कर माथा
सो गए अमर बलिदानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
 
कोई सिख, कोई जाट मराठा
कोई सिख, कोई जाट मराठा
कोई गुरखा, कोई मदरासी
कोई गुरखा, कोई मदरासी
सरहद पर मरनेवाला
सरहद पर मरनेवाला
हर वीर था भारतवासी
 
जो खून गिरा पर्वत पर
वो खून था हिंदुस्तानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
 
थी खून से लथ-पथ काया
फिर भी बंदुक उठाके
दस-दस को एक ने मारा
फिर गिर गए होश गँवा के
जब अंत समय आया तो
कह गए के अब मरते हैं
खुश रहना देश के
प्यारों
खुश रहना देश के
प्यारों
अब हम तो सफ़र करते हैं
अब हम तो सफ़र करते हैं
 
क्या लोग थे वो दीवाने
क्या लोग थे वो अभिमानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
 
जय हिंद
जय हिंद की सेना
जय हिंद
जय हिंद की सेना
जय हिंद, जय हिंद, जय हिंद

Song Credits:
Song Title/गाना: ऐ मेरे वतन के लोगों ज़रा आँख में भर लो पानी ae mere watan ke logon zara aankh me bhar lo pani
Singer/गायक: Lata Mangeshkar, Chorus
Music Director/संगीतकार: C. Ramchandra
Lyrics Writer/गीतकार: Pradeep Kumar
Music Label: Saregama Music

अशाप्रकारे महाजत्रा टीमने तुमच्यासाठी १५ ऑगस्ट निबंध मराठीमध्ये सादर केलेला आहे. मला आशा आहे तुम्हा हि पोस्ट नक्की आवडली असेल. हि पोस्ट तुम्ही सोसिअल मेडीआयवर (facebook, instagram, whatsapp, twitter) share करू शकता. हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे comment द्वारे कळवा धन्यवाद.

written by – MahajatraTeam

Leave a Comment