१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा – Independence Day Quotes २०२३

Independence Day Quotes In Marathi

Independence Day Quotes In Marathi २०२३ – देशात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव सुरू झाला आहे. देशभक्तीच्या घोषणा सर्वत्र गुंजातांना दिसतात. स्वातंत्र्यसैनिकांच्या या घोषणांनी देशवासीयांमध्ये देशप्रेमाची भावना भरून येतांना दिसते. या घोषणांनी (slogan for Independence Day) क्रांतीकारकांना आणि स्वतंत्रसैनिकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले आणि ते कायमचे अमर झाले. आजही स्वातंत्र्यसैनिकांच्या या घोषणा देशवासियांमध्ये देशभक्तीची उत्तुंग भावना जागृत करण्याचे काम करतात. स्वातंत्र्यदिनी भाषण, प्रश्नमंजुषा, कविता लेखन, निबंध लेखन अशा स्पर्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये घेण्यात येतात. ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमांमध्ये आणि स्पर्धांमध्ये देशभक्तीची भावना सर्वांच्या मनामध्ये असते.

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ भारत सरकारने ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले आहेत.

Independence Day wishes In Marathi

Independence Day Quotes
Independence Day Quotes In Marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ना धर्माच्या नावावर जगा …
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त या देशासाठी जगा…

Happy Independence day

15th August Wishes In Marathi

15th August Wishes In Marathi

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत आपण
जय हिंद

स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

७७ व्या स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा

ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…

७७ व्या स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…

स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day Text Messages In Marathi

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…

जय हिंद जय भारत

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा आणि हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने.

वंदे मातरम

स्वातंत्र्य दिनाच्याखु खूप खूप शुभेच्छा
Independence day wishes in marathi

तनी मनी बहरुदे नव जोम
होउदे पुलकित रोम रोम
घे तिरंगा हाती नभी
लहरुदे उंच उंच जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जूदे आसमंत.

स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला.

भारत माता की जय

स्वातंत्र्यदिनाच्या शायरी | Independence Day Shayari

आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या शुभेच्छा पाठोपाठ स्वतंत्रदिनीच्या शायरी (Independence Day Shayari) पाठवीत असतात.

Independence Day Shayari
Independence Day Shayari

ये बात हवाओं को बताये रखना,
रोशनी होगी चिरागों को जलाये रखना!
लहू देकर जिसकी हिफाज़त हमने की,
ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाये रखना!

स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

चलो फिर से वो नज़ारा याद कर ले,
शहीदों के दिल में थी वो ज्वाला याद कर लें!
जिसमें बहकर आज़ादी पहुंची थी किनारे पर,
देशभक्तों के खून की वो धारा याद कर लें!

७५ व्या स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा

कुछ नशा तिरंगे की आन का है,
कुछ नशा मात्रभूमि की शान का है!
हम लहरायेंगे हर जगह ये तिरंगा,
नशा ये हिंदुस्तान की शान का है!!

Happy Indenpendence Day

Happy Independence Day Images In Marathi

Happy Independence Day Images In Marathi
स्वतंत्रता दिनाच्या मराठी ईमेज

Independence Day Images In Marathi

India Independence Day Images In Marathi

Independence Day Marathi Banner

15 august shayari in marathi
15 August independence day shayari

खून से खेलेंगे होली, अगर वतन मुश्किल में है,
सरफरोशी की तमन्ना, अब हमारे दिल में है,

स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सुन्दर है जग में सबसे, नाम भी न्यारा है,
जहाँ जाती-भाषा से बढ़कर, देश-प्रेम की धारा है,
निशचल, पवन, प्रेम पुराना, वो भारत देश हमारा है!!

Happy Indenpendence Day

इश्क तो करता है हर कोई, महबूब पे मरता है हर कोई,
कभी वतन को महबूब बना कर देखो, तुझपे मरेगा हर कोई!!
स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय हिंद जय भारत

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

स्वातंत्र्यदिनाच्या शायरी
स्वातंत्र्यदिनाच्या शायरी (Happy Independence Day)

वतन हमारा मिसाल मोहब्बत की,
तोड़ता है दिवार नफरत की,
मेरी खुशनसीबी, मिली जिंदगी इस चमन में,
भुला न सके कोई इसकी खुशबु सातों जन्म में!!

Happy Independence Day

ना मरो सनम बेवफा के लिए,
दो गज जमीन नही मिलेगी दफ़न होने के लिए,
मरना है तो मरो वतन के लिए,
हसीना भी धुप्पटा उत्तार देंगी तेरे कफ़न के लिए!!

स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Independence Day Images In Marathi

vande mataram Independence Day Shayari
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा

दे सलामी इस तिरंगे को, जिससे तेरी शान है,
सर हमेशा ऊँचा रखना इसका, जब तक तुझमें जान है!!

स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

फांसी का फंदा भी फूलों से कम न था,
वो भी डूब सकते थे इश्क़ में किसी के,
पर वतन उनके लिए माशूका के प्यार से कम ना था

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा

Independence Day Quotes Marathi Slogan

Independence Day Marathi Slogan

स्वातंत्र्यसैनिकांच्या या घोषणांनी देशवासीयांमध्ये देशप्रेमाची भावना भरून येत असते. या घोषणांनी स्वतंत्रसैनिकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले.

  • जय हिंद – नेताजी सुभाष चंद्र बोस का यह नारा आज भी हर भारतीय की जुबां पर रहता है।
  • इंकलाब जिंदाबाद – भगत सिंह का यह नारा आज भी युवाओं की पहली पसंद है।
  • सत्यमेव जयते – यह स्लोगन पंडित मदनमोहन मालवीय ने दिया था।
  • स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है और मैं इसे लेकर रहूंगा: बाल गंगाधर तिलक ने यह नारा दिया था।
  • तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा: यह नारा नेताजी सुभाष चंद्र बोस ने दिया था।
  • वंदे मातरम् – यह नारा बंकिमचंद्र चटर्जी ने दिया था।
  • आजाद ही रहे हैं, आजाद ही रहेंगे – चंद्र शेखर आजाद का यह नारा अमर है।
  • सारे जहां से अच्‍छा हिन्‍दोस्‍तां हमारा: अल्‍लामा इकबाल का यह नारा भी काफी पसंद किया जाता है।
  • पूर्ण स्वराज – जवाहर लाल नेहरू

स्वातंत्र्य दिवसासाठी कविता (देशभक्तीपर कविता) Song

स्वातंत्र्य दिवसासाठी कविता
poem kavita on 15 august Independence Day

Independence Day Poem In Marathi

Poem

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो॥

हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले

राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥

वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन

हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥

हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून

ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥

करि दिव्य पताका घेऊ प्रिय भारतगीते गाऊं

विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥

या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ हे

जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥

ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल

जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥

Song

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे


गायक - लता मंगेशकर 	
गीत - जयोस्तुते श्रीमहन्मंगले, Jayostute Shri mahanmangale	
संगीत - मधुकर गोळवलकर 	
लेखक - स्वातंत्र्यवीर सावरकर 

तर आजच्या पोस्टमध्य आपण Independence Day Quotes In Marathi, 15 August wishes in marathi, slogan on independence, swatantrya dinachya ghoshana, Independence day wishes in marathi, independence day poem,song,स्वातंत्र्य दिवसासाठी कविता या पोस्ट मध्य समावेश करण्यात आलेले आहे.

तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला असेल अशी आशा बाळगतो. तुमच्या या पोस्टविषयी काही सूचना असतील तर त्या comment द्वारे कळवा. हीपोस्ट तुम्ही आपल्या मित्रांबरॊबर सोसिअल मीडियाच्या (Facebook, Instagram, whatsapp,Twitter) Share करू शकता.

Written By – Mahajatra Team

Leave a Comment