Good Morning Quotes In Marathi

Good Morning Quotes In Marathi

Good Morning Quotes In Marathi – मित्रांनो, प्रत्येक सकाळ आपल्यासाठी एक नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येते. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला काहीतरी नवीन, मनोरंजक आणि मजेदार करायला आवडते. जेणेकरून दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि संपूर्ण दिवस आनंदात जाईल.

दिवसाची चांगली सुरुवात ही आपल्यासाठी सर्वात मोठी भेट आहे ज्याचे मोल करता येत नाही. ही एक छोटीशी चांगली सुरुवात आहे जी तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल घडवू शकते. अशा मराठी गुड मॉर्निंग कोट्ससह, तुम्ही तुमचा दिवस सकारात्मक ऊर्जेने सुरु करू शकता जे तुम्हाला दिवसाच्या कठीण परिस्थितींना तोंड देण्यास मदत करेल.

Good Morning Quotes In Marathi

Good Morning Quotes In Marathi

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ


सुप्रभात संदेश मराठी

सुप्रभात संदेश मराठी

तुमच्या एका स्माइल ने
समोरच्या व्यक्तीला होणारा आनंद
म्हणजे तुमचा गोड स्वभाव
शुभ सकाळ


Morning Quotes Marathi

Morning Quotes Marathi

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ!


Good Morning Quotes In Marathi Text

Good  Morning Quotes In Marathi Text

आयुष्यात लोक काय म्हणतील
याचा विचार कधीच करू नका..
कारण
आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे.
लोकांना नाही…


Whatsapp Good Morning Quotes In Marathi

Whatsapp Good Morning Quotes In Marathi

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ


शुभ सकाळ मराठी सुविचार

शुभ सकाळ मराठी संदेश

वयाचंं काहिच देणंघेणं नसतंं.
जिथे विचार जुळतात तिथेच
खरी मैत्री होते…!
सुप्रभात


सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा

सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा

खेळ असो वा आयुष्य
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल
शुभ सकाळ


शुभ सकाळ मराठी सुविचार

शुभ सकाळ मराठी सुविचार

काळ कसोटीचा आहे…
पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे..
आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या…
गुड मॉर्निग


सुंदर सकाळ sms

सुंदर सकाळ sms

आयुष्य अवघड आहे
पण
अशक्य नाही
शुभ सकाळ


वाचा – नवरीसाठी /वधूसाठी / स्त्रियांसाठी अस्सल मराठी उखाणे

Good Morning Message In Marathi

Good Morning Message In Marathi

कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
सुप्रभात


शुभ सकाळ सुविचार sms

शुभ सकाळ सुविचार sms

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
गुड मॉर्निंग


सुंदर सकाळ sms

सुंदर सकाळ sms

आनंद
हसायला शिकवतो
आणि
समाधान
जगायला शिकवतं.
सुप्रभात


Marathi Good Morning Messages For Whatsapp

Marathi Good Morning Messages For Whatsapp

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून,
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
शुभ सकाळ!


Whatsapp शुभ सकाळ

Whatsapp शुभ सकाळ

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही
गुड मॉर्निंग


गुड मॉर्निंग Whatsapp

गुड मॉर्निंग Whatsapp

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरीबीची जाण असली की
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात
शुभ सकाळ


गुड मॉर्निंग मेसेज

Good Morning Marathi Message

मास्क वापरा, सुरक्षित रहा..
काळजी घ्या, आनंदी रहा….
Stay safe, Stay home
गुड मॉर्निंग


Good Morning Whatsapp Message In Marathi

Good Morning Whatsapp Message In Marathi

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
सुप्रभात


शुभ सकाळ प्रेम

गुड मॉर्निंग मेसेज मराठी

फेब्रुवारी महिन्यातील पाहिल्या
सकाळचे पाहिले फुल खास
तुमच्यासाठी
गुड मॉर्निंग


गुड मॉर्निंग मेसेज मराठी

गुड मॉर्निंग मेसेज मराठी

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
शुभ सकाळ!


वाचा – प्रेरणादायी विचार मराठी Motivational Quotes in marathi

Good Morning Quotes Marathi

Good Morning Quotes Marathi

सकाळ म्हणजे,
नवीन क्षणांची सुरुवात
जे घडून गेले आहे ते विसरून
येणाऱ्या नवीन क्षणांच स्वागत करणे.
आणि आपल्या सुंदर आयुष्याला
आणखीन सुंदर बनवणे
!! शुभ सकाळ !!


सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा

सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते
सुप्रभात


Good Morning Quotes Marathi

विश्वास
हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो
विचार करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि,
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य
लागते
शुभ सकाळ


शुभ सकाळ चहा

शुभ सकाळ चहा

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच
सुप्रभात


प्रत्येक वस्तूची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
निसर्गाकडून फुकट
मिळणारा ऑक्सिजनसाठीही
दवाखान्यात गेल्यावर पैसे
मोजावे लागतात…
शुभ सकाळ


शुभ सकाळ आठवण

शुभ सकाळ आठवण

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि,
परमेश्वराला देणे भागच पडेल


Helo शुभ सकाळ

Helo शुभ सकाळ

समोरच्याला आदर देणं ही
सर्वात मोठी भेट असते…
आणि समोरच्याकडून आदर
मिळविणे हा सर्वात मोठा
सन्मान असतो…
सुप्रभात


एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
गुड मॉर्निंग


चांगली माणस आपल्या जीवनात
येण हे आपली भाग्यता असते.
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हेआपल्यातली योग्यता
असते….
शुभ सकाळ..


गुड मॉर्निंग शुभ सकाळ

काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…!
शुभ सकाळ!


Read – Best Happy Anniversary Wishes in Hindi

Good Morning Wishes In Marathi

Good Morning Wishes In Marathi

चांगली माणस आपल्या जीवनात
येण हे आपली भाग्यता असते.
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली योग्यता असते
सुप्रभात


मोर नाचताना सुद्धा रडतो..
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
शुभ सकाळ!


सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा..
आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत
द्या.! कारण जे चांगले आहेत ते
साथ देतील व जे वाईट असतील ते
अनुभव देतील
गुड मॉर्निंग


Marathi Morning Wishes

Marathi Morning Wishes

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
!!शुभ सकाळ!!


एकमेकांची विचारपूस
केल्याने देखील
इम्युनिटी वाढते.
So keep in touch…
Good Morning


नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
सुप्रभात


शुभ सकाळ मराठी संदेश

शुभ सकाळ मराठी संदेश

आयुष्य ही फार
अवघड शाळा आहे.
कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते
शुभ सकाळ


चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही.
सुप्रभात


स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की
माणसाला आनंद घेताही
येतो आणि आनंद देताही येतो
शुभ सकाळ


पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.


Good Morning Msg In Marathi

Good Morning Msg In Marathi

आयुष्यात
वाईट काळ चालु असेल तर
आयुष्याच पुस्तक बंद करु नका,
फक्त पान बदला आणि नवीन
धड्यापासुन सुरुवात करा …
सुप्रभात


माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
शुभ सकाळ!


आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा
आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे
हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि
आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे
हे सर्वात मोठे यश आहे.
गुड मॉर्निंग


यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
शुभ सकाळ !


Positive Good Morning Quotes In Marathi

Positive Good Morning Quotes In Marathi

जे साधं सोपं असतं
तेच छान असतं,
मग ते जगणं असो,
वा वागणं
शुभ सकाळ


जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात
शुभ सकाळ


कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
शुभ सकाळ!


या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
सुप्रभात


हृदयात राहत असणाऱ्यांना
मनापासन
सकाळच्या सुंदर शुभेच्छा


Life Good Morning Quotes In Marathi

Life Good Morning Quotes In Marathi

इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर
चेहऱ्याने नाही तर विचार आणि संस्काराने बना.
कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी
प्रत्येकाची साथ सोडत असतात.
मात्र माणसाचे विचार आणि संस्कार
शेवटपर्यंत साथ
शुभ सकाळ


माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
सुप्रभात


आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही
फार लाख मोलाची आहे,
फक्त तिची किंमत ही
वेळ आल्यावरच
कळते


Good Morning Motivational Quotes In Marathi

Good Morning Motivational Quotes In Marathi

जगा इतकं की आयुष्य कमी पडेल,
हसा इतके की आनंद कमी पडेल..
काही मिळो अथवा नाही मिळो
हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला
देणे भागच पडेल.
शुभ सकाळ


फुलांप्रमाणे गोड स्वभावाच्या
माणसांना सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा…
शुभ सकाळ


नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
सुप्रभात!


Good Morning Inspirational Quotes In Marathi

Good Morning Inspirational Quotes In Marathi

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!


स्वस्थ रहा सुरक्षित रहा..
आणि काळजी घ्या..
शुभ सकाळ


सुप्रभात संदेश मराठी

सुप्रभात संदेश मराठी

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
की जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
शुभ सकाळ!


झाडावर बसलेला पक्षी,
फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही..
कारण त्याचा फांदीवर नाहीतर स्वतःच्या
पंखांवर विश्वास असतो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो
सुप्रभात


Motivational Quotes In Marathi Good Morning

Motivational Quotes In Marathi Good Morning

समोरच्याने आपल्यावर ठेवलेला
विश्वास हीच आपली खरी कमाई
आहे. आणि तो विश्वास कायम
निभावणे हीच आपली जबाबदारी
आहे
गुड मॉर्निंग


आयुष्य हे चित्रासारखं आहे.
मनासारखे रंग भरले की
फुलासारखे खुलून दिसतं
शुभ सकाळ


हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते आपलं आयुष्य
म्हणूनच मनसोक्त जगा
सुप्रभात


Good Morning Quotes For Love In Marathi

Good Morning Quotes For Love In Marathi

या दिलावर माझा ताबा असता तर
कुणाची आठवण आली नसती व कुणावर प्रेम जडले नसते.
सुंदर सकाळच्या प्रेमळ शुभेच्छा


आपल्यालाही प्रेमाची तमन्ना आहे
आपणही कोणाच्या तरी हृदयात धडकतो,
पण जिच्यासाठी आपण रोज रुझतो
ती केव्हा भेटेल याची माहिती माहिती नाही


कुठे सापडणार माझ्यासारखा
जो तुझे नखरे सहन करेल
आणि तुझ्यावरही प्रेम करेल
सकाळच्या प्रेमळ शुभेच्छा


Good Morning Love Quotes In Marathi

Good Morning Love Quotes In Marathi

काही लोक त्यागाला प्रेम म्हणतात
तर काही लोक मिळण्याला प्रेम म्हणतात
पण हकीकत तर ही आहे की
मनापासन नातं निभवन म्हणजे प्रेम
शुभ सकाळ


तिच्या साधेपणाला मर्यादा नाही
हीच तर माझं तिच्यावर प्रेम करण्याचं कारण आहे
मानलं की तिच्यामध्ये वेगळं अस काही नाही
परंतु तिच्यामध्ये जे आहे ते कुणामध्ये नाही


Morning Love Quotes In Marathi

Morning Love Quotes In Marath

ह्रिदयामध्ये तुझी चाहत, ओठांवर तुझे नाव,
तू प्रेम कर अथवा न कर
पण माझी जिंदगी तुझ्या नावावर
सकाळच्या सुंदर शुभेच्छा


का अनोळखी व्यक्तीशी इतकं प्रेम होत
त्याची एका क्षणाची वाट पाहणे वेदनादायी होत
प्रत्येकजण अनोळखी वाटायला लागतो
परंतु एका अनोळखी व्यक्तीवर इतका विश्वास का बसतो
प्रेमळ गुड मॉर्निंग

Good Morning Quotes For Husband In Marathi

Good Morning Quotes For Husband In Marathi

माझ्या आयुष्याचा पत्ता खूप सुंदर आहे,
कारण, यात तू सदैव माझ्यासोबत आहेस.
आय लव्ह यू बेबी
गुड मॉर्निंग


मी खूप दिवसांपासून देवाकडे प्रार्थना केली होती की ,
मला असा जोडीदार द्या जो सर्वांपेक्षा वेगळा असेल,
तेव्हा देवाने माझी तुझ्याशी भेटीत घडवून आणली ,
आणि सांगितलं की हाच मौल्यवान आहे
I Love You जान
सकाळच्या प्रेमळ शुभेच्छा


तूच माझी सकाळ आहेस
तूच माझी संध्या
तूच माझे ईश्वर आहेस
तूच माझे विश्व्
I Love You सोना बेबी
गुड मॉर्निंग लव्ह


Good Morning Quotes For Wife In Marathi

Good Morning Quotes For Wife In Marathi

माझ्या दिलाची धडकन तुझ्यामुळे
माझ्या श्वासाची तड़पन तुझ्यामुळे
माझ्यात काय आहे ते मला माहीत नाही
परंतु माझी प्रत्येक गोष्ट तुझ्यापासून
लव्ह यू बेबी
गुड मॉर्निंग


दास्तान-ए-कलमाच्या शब्दांनी ,
लिहायची आहे आपल्या आयुष्याची कहाणी
ज्यामध्ये मी राजा असेंन
आणि तू माझी राणी
गुड मॉर्निंग जानू


तू प्रेम आहेस
तूच असण्याची भावना आहेस
ज्यामुळे चालते हे जीवन
तो श्वास माझा तू आहेस


Good Morning Quotes For Girlfriend In Marathi

Good Morning Quotes For Girlfriend In Marathi

प्रेम म्हणजे काय हे मला माहित नव्हते
पण तुला भेटल्यावर मी तुझ्यात हरवून गेलो
गुड मॉर्निंग


माणूस कितीही आनंदी असला तरी,
जेव्हा तो एकटा असतो,
तेव्हा तो त्या व्यक्तीची आठवण करतो
ज्याच्यावर तो मनापासून प्रेम करतो
गुड मॉर्निंग My Sweet Heart


दिवस दुसऱ्यांच्या कामात जातो
आणि रात्र तुझ्या आठवणीत जाते
सकाळच्या सुंदर शुभेच्छा

Good Morning Quotes For Boyfriend In Marathi

Good Morning Quotes For Boyfriend In Marathi

मला असा गुन्हा करायचा आहे की
मला त्याच्यासोबत राहण्याची शिक्षा मिळेल.
गुड मॉर्निंग


पहिल्या प्रेमासाठी हृदय ज्याची निवड करतो
तो आपला असो व नसो
पण दिलावर राज्य नेहमी तोच करतो
शुभ सकाळ


तुझ्यावर मी खूप प्रेम करते
यासाठी मला माफ कर
माझे प्रेम करणे तुला आवडले नसेल
तर माझी निंदा करू नकोस
सुप्रभात

Good Morning Quotes In Marathi For Best Friend

Good Morning Quotes In Marathi For Best Friend

श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीहीजवळ नसताना तुझि साथ असते मैञी…
गुड मॉर्निंग


जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही मैत्री करणे सोप्पे होईल,
पण मैत्री टिकवावी अशी की
तोडणे अवघड होईल
सुप्रभात


मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे
शुभ सकाळ


Good Morning Friends Quotes In Marathi

Good Morning Friends Quotes In Marathi

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ
हळव्या मनाला आसवांची साथ
उधाण आनंदाला हास्याची साथ
तशीच असुदे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ
शुभ सकाळ


मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
गुड मॉर्निंग


“मैत्री असावी मना-मनाची
मैत्री असावी जन्मो-जन्माची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी…”.
सुप्रभात


Good Morning Quotes For Friends In Marathi

Good Morning Quotes For Friends In Marathi

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु
उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं अद्वितीय पान
गुड मॉर्निंग


मैत्री ही नेहमी गोड असावी
जीवनात तिला कशाची तोड नसावी
सुखात ती हसावी , दुखात ती रडावी
पण आयुष्यभर मैत्री सोबत असावी
शुभ सकाळ


काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात
खर तर ही मैञीची नाती अशीच असतात
आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात
सुप्रभात


मैत्री ना सजवायची असते ना गाजवायची असते
ती तर नुसती रुजवायची असते
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो
सकाळच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा


Buddha Good Morning Quotes In Marathi

Buddha Good Morning Quotes In Marathi

पाण्याकडून हे शिका
जोराच्या लाटेने कदाचित झुडुपं विखुरली जाऊ शकतात
पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते.
त्यामुळे शांत राहायला शिका
शुभ सकाळ


भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि
भविष्यकाळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही
तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि
ती म्हणजे वर्तमानकाळ त्यामुळे वर्तमानातच जगा
शुभ सकाळ


कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहात नाही
कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते


एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे
कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते
ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही
सुप्रभात


तुम्ही तीच गोष्ट गमावता
ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता
गुड मॉर्निंग


सामंजस्यातूनच खऱ्या प्रेमाचा जन्म होतो
सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते
सुप्रभात


द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही
तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो
हा एक अविश्वनीय कायदा आहे
ज्यांना द्वेष करणं थांबवायंचे असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवे


प्रेमाचा मार्ग हा हृद्यात असतो तो इतर ठिकाणी शोधू नका
तुम्हाला प्रेम हवं असेल तर त्याची जागा हदयात आहे अन्यत्र नाही
गौतम बुद्ध
गुड मॉर्निंग


दयाळूपणा दाखवा नेहमी प्रेमाने वागा
तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पाहा
तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि
नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा
गौतम बुद्ध


आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो
आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो
आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा
गौतम बुद्ध
शुभ सकाळ

तर आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Good Morning Quotes In Marathi चे सुंदर, मनस्वी प्रफुल आणि प्रेरित करणारी सूचक कोट्स देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, मला खात्री आहे की तुम्हाला Morning Quotes Marathi बद्दल योग्य ती माहिती तुम्हाला मिळाली असेल. तुम्ही गुड मॉर्निंग कोट्स, मेसेज आम्हाला पाठवू शकता यासाठी आम्हाला कंमेंट द्वारे कळवा आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सोसिअल माध्यमातून या लेखाला ( Facebook, Twitter, Whatsapp, Instagram) Share करायला विसरू नका . या पोस्ट ला Like करून आमच्या प्रयत्नांना पाठिंबा द्या

written By – Mahajatra Team

2 thoughts on “Good Morning Quotes In Marathi”

  1. आपली साईट खूप छान आणि माहितीपूर्ण आहे

    Reply

Leave a Comment