उद्धव ठाकरे यांचा राजीनामा महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा
उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे राजीनामा काळ रात्री ९ वाजून ७ मिनिटांनी माननीय सुप्रीम कोर्ट ने महाविकास आघाडी सरकारचा बहुमत चाचणी न घेण्याचा दावा फेटाळला .व सरकारला आज बहुमत चाचणी करावयास सांगितली.

तर बातमी अशी आहे शिवसेनेच्या ३९ आमदारांच्या बंडानंतर एकूण ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात बंद केल्यानंतर २८ तारखेला मंगळवारी रात्री विरोधी पक्षनेते माननीय फडणवीस साहेब हे राजभवनावर गेले राज्यपाल कोश्यारी यांना सरकार अल्पमतात असल्याचे अर्ज सादर करून बहुमत चाचणी करण्याची विनंती केली. त्यानांतर २९ तारखेला बुधवार रोजी सकाळी १० च्या दरम्यान राज्यपालांनी सरकारला ३० जून रोज गुरुवारला floor test म्हणजे आज संध्याकाळपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी बहुमत चाचणी घेण्यात सांगितले. विशेष म्हणजे मतदानाच्या आदिवाशींविधानसभेची recording बरोबर live प्रक्षेपण होणार होते.

परंतु सरकार राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टाकडे गेली. तेव्हा काल रात्री ९ वाजता माननीय सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी विरोधात निर्णय दिला व आज (गुरुवार) बहुमत चाचणी घेण्यात सांगितले.

वाचा द्रौपदी मुर्मू यांचे जीवन चरित्र

वाचा यशवंत सिन्हा (राष्ट्रपती उम्मीदवर) यांचे जीवनचरित्र

थोड्या वेळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे facebook Live वर आले व महाराष्ट्रातील लोकांबरोबर संवाद साधला यामध्ये आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे असे सांगितले.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देत असल्याचे सांगितले.त्याचबरोबर विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा त्याग केला. त्यामुळे अडीच वर्षानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळली.

महाविकास आघाडी सरकारचे २०१९ संख्याबळ

शिवशेना५६
राष्ट्रवादी काँग्रेस५३
काँग्रेस४४
बहुजन विकास आघाडी०३
समाजवादी पार्टी०२
प्रहार जनशक्ती पार्टी०२
parents and worker पार्टी
ऑफ इंडिया
०१
Independants०८
Total १६९/288

Leave a Comment