Navaratri Colours 2022 – नवरात्रीमद्ये नऊ रंगांचे महत्व

Navaratri Colours In Marathi २०२२ – शारदीय नवरात्रीमध्ये लोक विशेषतः स्त्रिया जे नवदुर्गाचे नऊ रात्री उत्सव साजरे करतात ते प्रत्येक दिवसाच्या विशिष्ट रंगाचे अनुसरण करतात. ही परंपरा महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. उपवास करणे आणि नवरात्रीच्या रंगानुसार कपडे घालणे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. स्त्रिया या परंपरेचे मोठ्या प्रमाणावर पालन करतात आणि … Read more

Jyeshtha Gauri Puja Information 2022 – जेष्ठा गौरी पूजा,महत्व, विधी आणि शुभमुहूर्त

Jyeshtha Gauri Puja Information 2022 :- यंदाचा गणेश चतुर्थीचा सण ३१ ऑगस्ट, बुधवारी साजरा होणार आहे. गणपती उत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे आणि देशात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवसभर चालणाऱ्या उत्सवादरम्यान, अनेक महाराष्ट्रीय घरामध्ये जेष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी पूजा करतात, आणि देवी पार्वतीचे आशीर्वाद मिळवतात. गौरीचे व्रत जेष्ठ नक्षत्रात येत असल्यामुळे या … Read more

गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी सणाची संपूर्ण माहिती – Ganesh Chaturthi Information In Marathi

Ganesh Chaturthi Information In Marathi – हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजेने केली जाते. गणेश या शब्दाचा अर्थ असा आहे की जो सर्व प्राणिमात्रांचा स्वामी हा आहे. गणपतीला विनायक असेही म्हटले जाते. विनायक या शब्दाचा अर्थ प्रतिष्ठित नायक असा होतो. वैदिक तत्वज्ञानानुसार पुरातन काळामध्ये सर्व कार्ये करण्याआधी गणपतीची पूजा केली जायची. गणेश चतुर्थीच्या … Read more

बैल पोळा सणाची संपूर्ण माहिती- Bail Pola Information in Marathi

Bail Pola Information In Marathi

बैल पोळा सण २०२२ चे महत्व आणि माहिती, हा सण का, कधी आणि कसा साजरा केला जातो याची माहिती व तारीख, पूजा पद्धत (Bail Pola Festival Kevha aahe, Puja, Celebration, Date). मित्रांनो भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, शेतीमध्ये चांगले पीक येण्यासाठी बैलांचे सुद्धा योगदान असते. त्यामुळे या बैलांची भारत देशात पूजा केली जाते. पोळा … Read more

Dahi Handi – दहीहंडी सणाची माहिती २०२३

Dahi Handi Information In Marathi – दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी साजरा केला जाणारा अतिशय प्रसिद्ध सण आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या निमित्ताने प्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते आणि त्यानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. दहीहंडीच्या वेळी अनेक तरुण-तरुणी पार्टी बनवून त्यात सहभागी होतात. या उत्सवादरम्यान … Read more

Janmashtami-Gopalkala Information In Marathi

भगवान श्रीकृष्णाची जयंती कृष्ण जन्माष्टमी उत्सव म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक असलेल्या श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास करतात आणि कुटुंबाच्या सुख आणि शांतीसाठी परमेश्वराची प्रार्थना करतात. भगवान कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत हा सण आणखी विशेष उत्सवाने साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी उपवास करून … Read more

Narali Purnima Information In Marathi – नारळी पौर्णिमा माहिती

नारळी पौर्णिमा किंवा Coconut Festival हा महाराष्ट्रातील कोळी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात, कोळी महाराष्ट्रामधील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांना म्हणतात. कोळी (Koli) समाजातील लोक मुख्यतः हिंदू धर्मातीलअसतात. कोळी बांधव महाराष्ट्रात विशेषतः कोकण विभाग आणि मुंबईत राहतात. हिंदू कॅलेंडरनुसार Narali Purnima श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेला साजरी केली जाते. हा सण रक्षाबंधन, राखी पौर्णिमा आणि … Read more

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi- रक्षाबंधन शुभेच्छा संदेश

Rakhi Quotes and wishes in Marathi : यावर्षी ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. या प्रसंगी, तुम्ही खालीलप्रमाणे रक्षाबंधनाच्या शुभेच्छा पाठवू शकता. राखीचा सण म्हणजेच रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या दृढ नात्याचे प्रतीक आहे आणि हा भारतामध्ये सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी … Read more

रक्षाबंधन कधी व का साजरे केले जाते, इतिहास, कथा – Raksha Bandhan Kasha prakare sajare kele jate

रक्षाबंधन २०२२ कधी आहे आणि राखी का साजरी केली जाते, इतिहास, कथा, रक्षाबंधन कसे साजरे केले जाते ( Raksha Bandhan kevha aani ka sajara kela jato ) Raksha Bandhan हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे, तो भारतातील अनेक भागात साजरा केला जातो. भारताव्यतिरिक्त जगभरात जिथे हिंदू धर्माचे लोक राहतात, तिथे हा सण भाऊ-बहिणीमध्ये साजरा केला … Read more

Nag Panchami information in Marathi – नागपंचमी माहिती मराठी

आज या लेखात आपण Nag panchami तिथीला नागाची पूजा का केली जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात प्रत्येक तीज सणाला वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक सणाची श्रद्धा वेगळी असते आणि ती साजरी करण्याची पद्धतही वेगळी असते. काही सण असे असतात जे आपण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरे करीत असतो तरी … Read more